भारतात आता ५जी नेटवर्क मिळणे सुरू झाले आहे. देशातील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपन्यांनी स्वस्त किंमतीत ग्राहकांसाठी ५जी फोन मार्केटमध्ये आणले आहेत. परंतु, स्वस्त किंमतीतील फोन हे फार फायदेशीर ठरत नाहीत. जर तुमचे बजेट जर ३० हजार रुपयांपर्यंत असेल तर या किंमतीत खास ५जी स्मार्टफोन खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

Xiaomi 11 Lite NE 5G
डिस्लेः ६.५ इंचाचा अमोलेड डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेशियो, रिफ्रेश रेट 90Hz
OS: अँड्रॉइड 11 वर बेस्ड MIUI 12
प्रोसेसर: ऑक्टा-कोर Qualcomm SM7150 Snapdragon 732G (8 nm)
रॅम: 8GB RAM आणि 128GB स्टोरेज
कॅमेरा: 64MP + 8MP + 5MP(रियर), 16MP (फ्रंट)
बॅटरी: 4250mAh (33W फास्ट चार्जिंग)
किंमत: 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २५ हजार ९९९ रुपये.

​iQOO Neo 7​

iqoo-neo-7

डिस्प्ले: ६.७८ इंच AMOLED, रिझॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेश्यो, रिफ्रेश रेट 120Hz
OS: अँड्रॉइड 13 वर बेस्ड Funtouch 13
प्रोसेसर: ऑक्टा-कोर Mediatek Dimensity 8200 (4 nm)
रॅम: 8GB आणि 128GB स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज
कॅमेरा: 64MP + 50MP + 2MP (रियर), 16MP (फ्रंट)
बॅटरी: 5000mAh (120W फास्ट चार्जिंग)
किंमतः 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे.

​वाचाः Tips and Tricks: उन्हाळ्यात AC चालवण्याआधी हे काम न केल्यास विजेचे बिल येईल भरमसाठ

​Poco X5 Pro​

poco-x5-pro

डिस्प्ले: ६.६७ इंच AMOLED, रिझॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेश्यो, रिफ्रेश रेट 120Hz
OS: अँड्रॉइड 12 वर बेस्ड MIUI 14
प्रोसेसर: ऑक्टा-कोर Qualcomm SM7325 Snapdragon 778G 5G (6 nm)
रॅम: 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आणि 8GB RAM आणि 256GB स्टोरेज
कॅमेरा: 108MP + 8MP + 2MP (रियर), 16MP (फ्रंट)
बॅटरी: 5000mAh (67W फास्ट चार्जिंग)
किंमत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २२ हजार ९९० रुपये आहे.

​वाचाः iPhone 13 पुढे सर्वच फेल, जगात या १० फोनची सर्वात जास्त विक्री, चायना फोनला स्थान नाही

​Nothing Phone 1​

nothing-phone-1

डिस्प्ले: ६.५५ इंच OLED, रिझॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेशियो, रिफ्रेश रेट 120Hz
OS: अँड्रॉइड 12 वर बेस्ड Nothing OS
प्रोसेसर: ऑक्टा-कोर Qualcomm SM7325-AE Snapdragon 778G+ 5G (6 nm)
रॅम: 8GB आणि 128GB स्टोरेज, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज
कॅमेरा: 50MP + 50MP (रियर), 16MP (फ्रंट)
बॅटरी: 4500mAh (15W फास्ट चार्जिंग)
किंमतः 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे.

​वाचाः Airtel च्या या रिचार्जचा धुमाकूळ, किंमत फक्त १९ रुपये, पाहा बेनिफिट्स

​Google Pixel 6a​

google-pixel-6a

डिस्प्ले: ६.६ इंच OLED, रिझॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेशियो
OS: अँड्रॉइड 12
प्रोसेसर: ऑक्टा-कोर Google Tensor (5 nm)
रॅम: 6GB RAM आणि 128GB स्टोरेज
कॅमेरा: 12.2MP + 12MP (रियर), 8MP (फ्रंट)
बॅटरी: 4410mAh (18W फास्ट चार्जिंग)
किंमतः 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २८ हजार ९९९ रुपये.

​वाचाः OnePlus TV चा ओपन सेल सुरू, ५ हजार रुपयांची थेट सूट, टीव्हीची किंमत-फीचर्स पाहा

​Realme 10 Pro+ 5G​

realme-10-pro-5g

डिस्प्ले: ६.७ इंच AMOLED, रिझॉल्यूशन 1080 x 2412 पिक्सल, 20:9 आस्पेक्ट रेशियो, रिफ्रेश रेट 120Hz
OS: Android 13 वर बेस्ड Realme UI 4.0
प्रोसेसर: ऑक्टा-कोर Mediatek MT6877V Dimensity 1080 (6 nm)
रॅम: 6GB आणि 128GB स्टोरेज, 8GB RAM आणि128GB स्टोरेज, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज
कॅमेरा: 108MP + 8MP + 2MP(रियर), 16MP (फ्रंट)
बॅटरी: 5000mAh (67W फास्ट चार्जिंग)
किंमतः 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २४ हजार ९९९ रुपये.

​वाचाः iPhone 13 पुढे सर्वच फेल, जगात या १० फोनची सर्वात जास्त विक्री, चायना फोनला स्थान नाही

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here