नवी दिल्लीः इंडियाने ७ टीव्ही व्हेरियंट सोबत आपल्या सर्वात मोठ्या लाँचची घोषणा केली आहे. कोडक टीव्हीच्या या टेलिव्हिजन XPRO आणि CA सीरीज आहेत. या टीव्हीची किंमत १० हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. 7XPRO अँड्रॉयड टीवाही ६ व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहेत. तर नवीन ७५ इंचाचा सीए सीरिजची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. कोडकच्या या सर्व टीव्ही ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

वाचाः

टीव्हीची किंमत
7X PRO सीरीजच्या ३२ इंचाच्या एचडी अँड्रॉयड टीव्हीची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. ही टीव्ही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर ४० इंच FHD अँड्रॉयड टीव्हीची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. ही टीव्ही सुद्धा अॅमेझॉनवर उपलब्ध होईल. ४३ इंचांच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. ५० इंचाच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे. तर ५५ इंचाच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. या तिन्ही टीव्ही अॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होतील.

वाचाः

लेटेस्ट फीचर्सच्या टीव्ही
CA सीरीजच्या ७५ इंचाच्या ४के अँड्रॉयड टीव्हीची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. ही टीव्ही अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या लाँचिंगसोबत कोडक टी्व्ही इंडिया, भारतात गुगल सर्टिफाईड अँड्रॉयड टीव्ही साठी फर्स्ट पार्टनर्समध्ये झाले आहे. अँड्रॉयड टीव्ही पॉवर सोबत येणाऱ्या टीव्हीत व्हॉईस इनेबल्ड ब्लूटूथ रिमोट, बिल इन गुगल असिस्टेंट यासारखे फीचर्स दिले आहेत. टीव्हीत कनेक्टीविटीसोबत अनेक ऑप्शन दिले आहेत. यात Wi-Fi, ब्लूटूथ, HDMI आणि USB यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here