वाचाः
गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा चे वैशिष्ट्ये
१२९९ डॉलर (जवळपास ९७ हजार ५०० रुपये) किंमतीसोबत लाँच केलेल्या या फोनमध्ये 3088×1440 पिक्सल रेजॉलूशन आहे. फोनमध्ये ६.९ इंचाचा sAMOLED WQHD इनफिनिटी-O डायनामिक 2x कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 19.3:9 चा आस्पेक्ट रेशियो आणि 120Hzचा रिफ्रेश रेट दिला आहे. ८ जीबी रॅम आणि १२जीबी रॅम असे दोन पर्याय दिले आहेत. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ SoC प्रोसेसर दिला आहे. हा फोन १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबीच्या रॅम ऑप्शनमध्ये येतो.
वाचाः
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत दोन १२ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये दिलेला 9 मिलिसेकंड्स च्या लेटेंसी सोबत येतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
गॅलेक्सीनोट २० चे खास वैशिष्ट्ये
फोन मध्ये 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.७ इंचाचा Infinity-O Super AMOLED+ डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल आणि दोन १२ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये १० मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे.
वाचाः
अँड्रॉयड 10 ओएस वर बेस्ड One UI वर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4300mAh बॅटरी दिली आहे. फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. चार्जिंगसाठी यात USB-C चार्जिंग पोर्ट दिला आहे. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. पाणी आणि धूळ यापासून वाचवण्यासाठी फोनमध्ये IP 68 मिळतो. फोनमध्ये खास S Pen दिला आहे. २६ मिलिसेकंड्सची लेटेंसी दिली आहे. अमेरिकेत या फोनची किंमत ९९९ डॉलर (जवळपास ७५ हजार ४०० रुपये) किंमत आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thanks so much for the blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.