वाचाः
शाओमीने आपली Mi TV स्टिकला भारतात २७९९ रुपयांच्या किंमतीत उतरवले आहे. याचा सेल ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. युजर्संना mi.com आणि Mi होम स्टोर शिवाय फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करता येवू शकेल. ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या Mi TV स्टिकला लवकरच देशभरातील मी पार्टनर्स स्टोर्स वरून सुद्धा खरेदी केले जावू शकते.
वाचाः
Mi TV स्टिकचे फीचर
१ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत असलेल्या मी टीव्ही स्टिकमध्ये क्वॉड-कोर Cortex-A53 CPU आणि ARM Mali-450 GPU दिला आहे. अँड्रॉयड ९ वर चालणाऱ्या या टीव्ही स्टिकमध्ये ड्यूल बँड वाय-फाय 802.11 a/b/g/n/ac सोबत ब्लूटूथ व्हर्जन 4.2 सपोर्ट दिला आहे.
वाचाः
Mi टीवी स्टिक VP9-10, H.265, VC-1, MPEG1/2/4 आणि Real8/9/10 व्हिडियो डीकोडिंग सपोर्ट आणि ऑडियो डीकोडिंगचा डॉल्बी आणि डीटीएस सपोर्ट दिला आहे. हा टीव्ही स्टिक 60fps वर 1920×1080 पिक्सल रेजॉलूशन पर्यंत व्हिडिओ स्ट्रीम करु शकतो. अँड्रॉयड डिव्हाईस असल्याने याला गुगल प्ले स्टोरला अॅक्सेस केले जावू शकते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे गुगल असिस्टेंट व्हाईस कंट्रोलचे सपोर्ट मिळते. युजर्संना चांगला अनुभव मिळावा यासाठी यात सपोर्टेड डिव्हाइसेसाठी इन बिल्ट क्रोमकास्ट सुद्धा दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.