वाचाः
आज जन्माष्टमी
आज १२ ऑगस्ट रोजी श्रीकृष्णांच्या जन्म उत्सव साजरा करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. त्यामुळे आज तुम्हाला जन्माष्टमी निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातलगांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर कस्टम मेड व्हॉट्सअॅप स्टीकर शेयर करा. तसेच क्रिएट करू शकतात.
वाचाः
असे क्रिएट करा स्टीकर
>> यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड किंवा iOS फोनमधील व्हॉट्सअॅपच्या बॅकग्राउंड एरेजर आणि स्टीकर मेकर अॅप डाउनलोड करावा लागेल.
>> त्यानंतर गॅलरीमधून एक इमेज सिलेक्ट करा किंवा आपल्या व्हॉट्सअॅपला स्टीकर बनवण्यासाठी फोटो कॅप्चर करा.
>> आता बॅकग्राउंडला इरेजर अॅपवर जा. तसेच फोटोला PNG मध्ये सेव्ह करा.
>> स्टीकर मेकर अॅपवर जा. तुम्ही बनवलेल्या स्टीकरला जोडण्यासाठी ‘+’ याच्यावर टॅप करा.
>> या स्टीकरला आपल्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्टमध्ये शेयर करा.
वाचाः
जर तुम्हाला व्हॉट्सअॅप साठी आधीच जन्माष्टमी स्टीकर डाउनलोड करायचे असल्यास तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅट उघडावी लागेल. त्यानंतर इमोजी बटनावर टॅप करून आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप स्टिकरसाठी तिसऱ्या आयकॉनला सिलेक्ट करू शकता. आता अधिक स्टीकर जोडण्यासाठी ‘+’ वर क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि गेट मोर स्टिकरवर टॅप करा. त्यानंतर गुगल प्ले स्टोरवर जा. या ठिकाणी जन्माष्टमीसाठीचे अनेक व्हॉट्सअॅप स्टीकर अॅप मिळतील.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.