वाचाः
Samsung Galaxy A21sची नवीन किंमत
किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत आता १५ हजार ९९९ रुपये झाली आहे. याआधी या फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपये झाली आहे. फोनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये आहे. स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन ब्लू, ब्लॅक, व्हाइट मध्ये येतो.
वाचाः
फोनचे खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल मिळतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज मिळतो. तसेच सॅमसंगचा ऑक्टाकोर Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
वाचाः
फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिलीआहे. तसेच 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.