वाचाः
स्मार्टफोन शीपमेंटमध्ये अॅपल आणि सॅमसंग टॉपवर आहे. दरम्यान, रिपोर्टमध्ये म्हटले की, ‘Q2 2020 मध्ये अमेरिका मध्ये शीप करण्यात आलेल्या जवळपास ७० टक्के स्मार्टफोन चीनमध्ये बनवण्यात आले आहे. जे आधीच्या तिमाहीत ६० टक्के होते. दुसऱ्या तिमाहीत यूएस स्मार्टफोन मार्केट शिपमेंट मध्ये वर्षाच्या आधारावर ५ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे.
वाचाः
अॅपल आणि सॅमसंगने मिळून ७०.३ टक्के मार्केट शेयर मिळवले आहेत. या दरम्यान दोन्ही कंपन्या अनुक्रमे १.५ कोटी आणि ७४ लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दक्षिण कोरियाची कंपनी एलजी आणि चिनी कंपनी Lenevo आहे.
वाचाः
Canalys च्या रिपोर्टनुसार, चायनीज फॅक्टरी मार्चच्या अखेरपासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. रिटेल स्टोर मे आणि जून मध्ये उघडण्यात आले आहेत. बाजाराची लागोपाठ ग्रोथ होत आहे. यूएस स्मार्टफोन मार्केटमध्ये ओव्हरऑल शिपमेंट जरी वाढली असली तरी परंतु, ग्राहकांना स्वस्त आणि लो-एंड डिव्हाइसेसला पसंत करीत असतात. आकड्यानुसार, दुसऱ्या तिमाहित अॅपल शेयर iPhone 11 आणि iPhone SE मुळे वाढले आहे. यूएसमध्ये एका स्मार्टफोनची साधारण किंमत ५०३ डॉलर झाली आहे. जी दुसऱ्या तिमाहीत १० टक्के कमी आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
A big thank you for your article.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.