55 inch Smart TV Price : आजकाल ओटीटी अॅप्सच्या वाढत्या वापरांमुळे घरबसल्याचं लोक नवनवीन सिनेमे आणि वेब सिरीज पाहत असतात. लेटेस्ट सिनेमेही आजकाल ओटीटीवर रिलीज होत असल्याने अगदी घरीच थिएटरची मजा घेतली जाऊ शकते. पण यासाठी एका थिएटर स्क्रिनला टक्कर देऊ शकणाऱ्या मोठ्या स्क्रिनची गरज लागेल. तर आम्ही तुम्हाला अशाच तगड्या स्क्रिनच्या टॉप ५५ इंच QLED स्मार्ट टीव्हीबद्दल सांगत आहोत, जे सवलतीच्या दरात खरेदी केले जाऊ शकतात. फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल देखील सध्या सुरू असून हे स्मार्ट टीव्ही उत्तम व्हिज्युअल आणि मजबूत ऑडिओचा अनुभव तुम्हाला देतील. ​या यादीत बऱ्याच टॉप कंपन्यांचे टीव्ही आहेत. ज्यामध्ये TOSHIBA, KODAK, Blaupunkt, OnePlus आणि Vu या कंपन्यांचा समावेश आहे.

Blaupunkt 55 inch (QLED) 4K Ultra HD Smart Google TV

blaupunkt-55-inch-qled-4k-ultra-hd-smart-google-tv

या स्मार्ट टीव्हीमध्ये 55-इंचाचा QLED 4K डिस्प्ले आहे. हा स्मार्ट टीव्ही 60W साउंड आउटपुटला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये डॉल्बी स्टिरिओसह इनबिल्ट स्पीकर आहेत. हा स्मार्ट टीव्ही HDR 10+, DTS TruSurround, Dolby Vision, Dolby Atmos आणि Dolby Digital Plus ने सुसज्ज आहे. Blaupunkt 55 इंच (QLED) 4K अल्ट्रा HD स्मार्ट गुगल टीव्हीची किंमत ३८,९९९ रुपये आहे.

​वाचा : Latest Robot News : आता ऑफिसमध्ये रोबोट्सचा जलवा, अगदी मानवी मेंदूप्रमाणे करणार काम

KODAK (55 inch) QLED Ultra HD (4K) Smart Google TV

kodak-55-inch-qled-ultra-hd-4k-smart-google-tv

KODAK च्या या टीव्हीमध्ये ५५ इंचाचा QLED अल्ट्रा HD (4K) डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये गुगल टीव्ही हे फिचर देण्यात आलं आहे. हा टीव्ही सिनेमा, संगीत आणि व्हिडिओ गेमसाठी सर्वोत्तम आहे. या टीव्हीमध्ये MEMC तंत्रज्ञान देण्यात आले आहे. तर या KODAK 139 cm (५५ इंच) QLED Ultra HD (4K) स्मार्ट गुगल टीव्हीची सध्या किंमत ३३,९९९ रुपये आहे.

​वाचा : WhatsApp वर चुकून चुकिचा मेसेज सेंड झाला, टेन्शन नको आता मेसेज सेंट झाल्यावरही करता येणार बदल

OnePlus Q1 Series (55 inch) QLED Ultra HD (4K) Smart Android TV

oneplus-q1-series-55-inch-qled-ultra-hd-4k-smart-android-tv

OnePlus TV मध्ये देखील ५५ इंचाचा QLED 4K डिस्प्ले आहे. हा टीव्ही गामा कलर मॅजिक चिपवर काम करतो. साऊंट सेटअपसाठी, यात ४ स्पीकर युनिट आहे जे 50W इतके आउटपुट देते. या टीव्हीचा स्क्रीन टू बॉडी रेशिओ ९५.७% आहे. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड बेस्ड आहे. तर या OnePlus Q1 सिरीजमधील 138.8 cm (55 इंच) QLED Ultra HD (4K) स्मार्ट Android TV ची किंमत ४९,९९९ इतकी आहे.

​वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

Vu (55 inch) QLED Ultra HD (4K) Smart Android TV

vu-55-inch-qled-ultra-hd-4k-smart-android-tv

या स्मार्ट टीव्हीमध्ये ५५ इंचाचा QLED अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन, HDR10 आणि HLG तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. हा स्मार्ट टीव्ही Android 11 OS वर काम करतो. हा स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि हॉटस्टारला सपोर्ट करतो. साउंड सिस्टमच्या बाबतीत, हा टीव्ही 40W साउंड ऑफर करतो, हा टीव्ही डॉल्बी ऑडिओला देखील सपोर्ट करतो. Vu 139 cm (५५ इंच) QLED Ultra HD (4K) स्मार्ट Android TV ची किंमत ४०,९९९ रुपये इतकी आहे.

​वाचाः Window AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण

TOSHIBA M550LP Series (55 inch) QLED Ultra HD (4K) Smart Google TV

toshiba-m550lp-series-55-inch-qled-ultra-hd-4k-smart-google-tv

तोशिबा कंपनीचा हा ५५ इंचाचा टीव्ही QLED अल्ट्रा HD (4K) डिस्प्लेसह येतो. हा स्मार्ट टीव्ही REGZA Engine 4K PRO प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे क्वांटम डॉट तंत्रज्ञान आणि इमर्सिव्ह डॉल्बी अॅटमॉस ऑडिओसह जबरदस्त ऑडिओ व्हिज्युअल दाखवतो. या टीव्हीमध्ये बिल्ट इन गेम मोड आणि स्पोर्ट्स मोड देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही गुगल व्हॉइस असिस्टंटने सुसज्ज आहे. हा टीव्ही REGZA पॉवर ऑडिओ प्रो आणि 25W साउंड आउटपुट ऑफर करतो.या स्मार्ट टीव्हीची किंमत ४६,९९९ रुपये आहे.

​वाचाः Jio ची भन्नाट ऑफर, ९१ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत OTT आणि बरच काही…

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

7 COMMENTS

  1. |If you are dealing with a problem with frizzy hair, never rub it with a towel after washing it. It will damage and frizz out your hair. Instead, you should wrap it and push the towel to eliminate the moisture. When you are happy, brush and comb your hair.

  2. |There are people who believe that fashion just means clothing. These people fail to understand that bad hair can very easily ruin a great outfit. Purchase products that suit the type of hair that you have, and invest a few extra minutes in the morning to make sure your hair looks great.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here