Vi चा १७ रुपयांचा प्लॅन​

vi-

Vodafone-Idea ने हा प्लान आपल्या व्हाउचर लिस्टमध्ये लाँच केला आहे. या प्लानमध्ये कंपनी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अमर्यादित इंटरनेट डेटा देत आहे. हा प्लान एक दिवस वैधतेसह येत असून इतर कोणतेही फायदे किंवा एसएमएस या प्लानमध्येे कंपनी देत नाही. हा प्लान अशा यूजर्ससाठी आहे ज्यांना इतर प्लान्समध्ये अमर्यादित डेटाचा पर्याय मिळत नाही. त्यांना ठरावीक वेळेत भरपूर इंटरनेट वापरण्यासाठी हा प्लान बेस्ट आहे.

​​वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो

​Vi चा ५७ रुपयांचा प्लॅन

vi-

ही योजना वरील योजनेप्रमाणेच प्रीपेड व्हाउचर आणि भरपूर इंटरनेट फायदे देणारी आहे. पण या एकूण ७ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. Vi च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार हा पॅक १६८ तासांसाठी वैध असेल.पण यामध्ये इतर कोणतीही सेवा किंवा आउटगोइंग एसएमएस किंवा इतर फायदे नसतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ५७ आणि १७ रुपयांच्या प्लानसाठी, वापरकर्त्यांना सक्रिय प्लानची आवश्यकता असणार आहे.

वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

​Vi चा १,९९९ रुपयांचा प्लॅन

vi-

कंपनीने हा प्लान प्रीपेड अनलिमिटेड पॅकमध्ये ऑफर केला आहे. या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग, 1.5GB डेली डेटा, 100 SMS प्रत्येक दिवसासाठी ऑफर करत आहे. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, डेटा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. यासह, दररोज १०० एसएमएस केल्यानंतर, कंपनी स्थानिक एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपया आकारेल. प्लानसह 250 दिवसांची वैधता म्हणजेच सुमारे ८ महिन्यांची वैधता आहे.

​वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब

Vi चा दमदार डेटा प्लान

vi-

ज्यांना प्रत्येक दिवसासाठी दमदार डेटा हवा आहे अशांसाठी कंपनीने खास प्लान ३९९ रुपयांचा आणला आहे. ३९९ रुपयांच्या या Vodafone Idea प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. या पॅकमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल्स, १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानची वैधता ही २८ दिवसांची आहे. जर तुम्ही दररोज २.५ जीबी पेक्षा जास्त डेटा वापरत असाल तर तुम्ही ३५९ रुपयांचा प्लान निवडू शकता. या पॅकमध्ये दररोज ३ जीबी मोबाइल डेटा उपलब्ध आहे. या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉल्स ऑफर केले जातात. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

व्होडाफोन आयडियाच्या इतर प्रीपेड योजना

व्होडाफोन आयडियाच्या इतर प्रीपेड योजना

ज्या वापरकर्त्यांना आणखी व्हॅलिडीटी हवी आहे त्यांना ६९९ रुपयांचा पॅक निवडता येईल. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. तसंच ४७५ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या यादीतील हा एकमेव पॅक आहे जो दररोज ४ जीबी डेटासह येतो.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

53 COMMENTS

  1. reputable canadian pharmacy [url=https://certifiedcanadapills.pro/#]canadian pharmacy no scripts[/url] canadian discount pharmacy

  2. amoxicillin 500mg capsule: [url=http://amoxicillins.com/#]amoxicillin 500 mg purchase without prescription[/url] amoxicillin 500mg capsule

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here