उन्हाळ्यात घटना अधिक

उन्हाळ्यात घटना अधिक

सतकसध्याच्या या वाढत्या उन्हाळ्यात जास्तीत जास्त आराम हवा असेल तर एसी ही अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. पण हीच एसी तुमच्यासाठी धोक्याची देखील ठरु शकते. अमेरिकेत एसी स्फोटाची अशीच एक दुर्घटना घडली, ज्याने सर्वांना हैरान केलेन नुतकताच सोडसे. यात २९ लोक ठार झाले आणि $200 दशलक्षचे नुकसान झाले. पण एसी कसा ब्लास्ट होऊ शकतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.चला त जाणून घेऊ…

क्ट्सवर दमदार डिस्काउंट, पाहा टॉप ५ डिल्स

​एसी स्फोटाचे सर्वात सामान्य कारण

​एसी स्फोटाचे सर्वात सामान्य कारण

एअर कंडिशनरला आग लागण्याचे मुख्य कारण नियमित सर्व्हिसिंग न करणं हे असू शकतं, ज्यामुळे एअर कंडिशनरच्या भागांमध्ये धूळ साचते आणि त्यामुळे पार्ट्स अधिक गरम होतात. जास्त उष्णतेमुळे एअर कंडिशनरमध्ये समस्या उद्भवू शकतात आणि आग लागण्याचा धोका वाढू शकतो.

वाचाः Apple iPhone 14 घेण्यासाठी बेस्ट टाईम, बँक ऑफरसह थेट ४ हजार रुपयांची सूट

एसीजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवणं धोक्याचं

एसीजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवणं धोक्याचं

एअर कंडिशनरजवळ कागद, पाने आणि कचऱ्याचे ढीग आग लागण्याची शक्यता वाढवू शकतात. कारण एसी वापरल्याने त्याच्या मागे गरम हवा सोडली जाते आणि ही हवा कागद, पाने आणि कचरा पेटवू शकते. ज्यामुळे आग लागून स्फोट होऊ शकतो.

​वाचाः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या हे Rechargeable Bulb, ‘या’ साईटवर मिळतेय खास डिल

बनावट पार्ट्स वापरणं ही स्फोटाचं कारण

बनावट पार्ट्स वापरणं ही स्फोटाचं कारण

एअर कंडिशनरमध्ये कोणताही नवीन पार्ट फीट करण्यापूर्वी, तुम्ही तो तपासला पाहिजे. चुकूनही एसीमध्ये कोणताही बनावट भाग बसवला तर हा स्फोटाचं कारण होऊ शकतो. त्यामुळे बनावट पार्ट्स किंवा खराब दर्जाचे पार्ट्स बसवणंही स्फोटाचं कारण ठरु शकतात.

वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो

कशी घ्याल काळजी?

कशी घ्याल काळजी?

एअर कंडिशनर योग्यरित्या स्वच्छ करण्यात म्हणजेच त्याची सर्व्हिसिंग करण्यात आली नाही तर तो खराब होऊ शकतो. अशामध्ये एसीच्या एअर व्हेंट्स, फिल्टर, कॉइल आणि पंख्यांमध्ये घाण आणि धूळ कण जमा होते. ही साचलेली धूळ आणि घाण सामान्यत: हवेचा सामान्य प्रवाह रोखतात, परिणामी एसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि शेवटी आग लागण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एसीची वेळच्यावेळी सर्व्हिसिंग महत्त्वाची आहे.

​वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here