वाचाः
किंमत आणि ऑफर
रेडमी नोट ९ तीन व्हेरियंटमध्ये येतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनसोबत १४ हजार ९९९ रुयपांचा टॅग येतो. आजच्या सेलमध्ये काही बेस्ट डिल मध्ये फोन खरेदी करता येवू शकतो.
वाचाः
फोनला सिटी बँक क्रेडिट कार्डवरून ईएमआयवर खरेदी केल्यास ५ टक्के किंवा १२०० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच एचएसबीसी बँकेच्या कॅशबॅक कार्डवरून फोन खेरदीवर ५ टक्के सूट दिली जाते.
वाचाः
रेडमी नो ९ चे फीचर्स
फोनमध्ये 1080×2340 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनला ६ जीबी रॅम पर्यंत ऑप्शन सोबत मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. ज्यात एक मायक्रो आणि एक डेप्थ सेन्सर सोबत येतो. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला १३ मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे.
वाचाः
५१२ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. या फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला २२.५ वॉटची फास्ट चार्जिंग आणि ९ वॉटची रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times