या पुस्तकांची झाली होती विक्री

या पुस्तकांची झाली होती विक्री

तर आजही Amazon वर कितीतरी पुस्तकं विकली जातात. पण या यादीत भारतातील काही भारतीय लेखिकांची पुस्तकं विकली गेली होती, तर यामध्ये XL ते XS हे फिटनेस रिलेटेड पायल गिडवाणी तिवारी यांचं पुस्तक विकलं गेलं होतं. Amazon वर विक्री झालेलं हे फिटनेस आधारित पहिलं पुस्तक होतं. तसंच प्रीती शेणॉय यांचे “लाइफ इज व्हॉट यू मेक इट” हे पुस्तकही सर्वात आधी विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक होतं.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​सोनीच्या त्या हेडफोन्सची झाली होती विक्री

​सोनीच्या त्या हेडफोन्सची झाली होती विक्री

आजही कितीतरी इलेक्ट्रॉनिक गोष्टींची विक्री Amazon वर होत असते. पण सर्वात सुरुवातीला सोनीचे Sony (MDR-EX10LP-WHT) हे पांढऱ्या रंगाचे वायर्ड हेडफोन गॅझेट्स श्रेणीमध्ये, विक्री होणारे पहिले उत्पादन होते. तसंच किंडलचे ६ इंच ई इंक डिस्प्ले, वाय-फाय असणारे ई-रीडर हे देखील एक आधी विक्री होणारे प्रोडक्ट होते.

​वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

DVD ची होत होती जोरदार विक्री

dvd-

आता सर्व सिनेमे ऑनलाईन ओटीटीवर सर्वजण पाहतात. पण एक काळ होता की हवा तो सिनेमा पाहण्यासाठी DVD एक पर्याय असायचा. दरम्यान त्यामुळेच सुरुवातीच्या काळात Amazon India वेबसाइटवर DVD ची विक्री होत. दरम्यान अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर विक्रीसाठी जाणाऱ्या पहिल्या तीन डीव्हीडीमध्ये “टॅक्सी ड्रायव्हर,” “नौ दो ग्यारह,” आणि “हाऊस नंब 44.” यांचा नंबर लागतो. तसंच काई पो चे हा २०१३ चा बॉलिवुड मूव्ही असून त्याची DVD देखील त्याठिकाणी विकली गेली होती.

वाचा : Battery Saver : तुमच्या स्मार्ट फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​Olympus 8×40 DPS दुर्बिनही विक्री होणारं एक प्रोडक्ट

olympus-8x40-dps-

या यादीत Olympus 8×40 DPS ही दुर्बीण देखील आहे. सर्वात आधी विक्री होणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये ही दुर्बिण होती. तसंच
डिजिटल पुस्तकं देखील Amazon वर सुरुवातीच्या लाँचच्या यादीत असून यात रश्मी बन्सल यांचें‘स्टे हंग्री स्टे फूलिश’ हे डिजिटल पुस्तक या यादीत आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

जेबीएलच्या स्पीकरनाही मागणी

जेबीएलच्या स्पीकरनाही मागणी

आज देखील साउंड सिस्टीमध्ये जेबीएल कंपनीचा नंबर वर लागतो. दरम्यान JBL चा JBL Jembe Two-Piece Entertainment Speakers या यादीत आहे. तसंच क्रिएटिव्ह झेन स्टाइल एमपी 3 व्हिडिओ (ब्लॅक) देखील या यातीत असून हा अगदी पॉकेटसाईज MP3 व्हिडिओ प्लेयर आहे.

​वाचा : घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १५ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here