वाचाः
वाचाः
एअरटेलकडून पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजच्या माहितीनुसार, कंपनीने ३६५ दिवसांसाठी एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम प्लान अॅक्टिव केला आहे. या प्लानसोबत युजर्संना आपला एअरटेल एक्स्ट्रिम स्मार्ट स्टिक वर १००० हून अधिक मूव्हीज, टीव्ही शो आणि अन्य दुसरे कॉन्टेंटचा आनंद घेता येवू शकणार आहे. खास बाब म्हणजे काही नॉन एक्स्ट्रिम बॉक्स किंवा स्मार्ट स्टिक युजर्संना सुद्धा एअरटेल डिजिटल टीव्ही कडून मेसेज पाठवण्यात आले आहे.
वाचाः
वाचाः
ट्विटरवर आलेल्या काही बातमी शिवाय, OnlyTech फोरमने सांगितले की, एक्स्ट्रिम बॉक्स आणि नॉन एक्स्ट्रिम बॉक्स युजर्संना एअरटेलकडून हे मेसेज मिळत आहेत. काही युजर्संना हे मेसेज एकापेक्षा जास्त वेळा मिळाले आहेत. मेसेज मध्ये लिहिले आहे की, ‘Congratulations! Airtel offer for 365 has been successfully activated. Enjoy access to 10000+ movies, TV shows and more on Xstream Smart Stick.’
वाचाः
वाचाः
आता यासंबंधात काही स्पष्टता नाही की, १ वर्षापर्यंत मिळणाऱ्या या फायद्यात एअरटेल एक्स्ट्रिम स्मार्ट स्टिक युजर्ससाठी आहे की नाही. किंवा रेग्यूलर डीटीएच ग्राहकांना हा फायदा मिळणार आहे. DreamDTH ने सर्वात आधी याला प्रमोशनल संबंधी माहिती सार्वजनिक केली होती.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
These are actually great ideas in concerning blogging.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.