​IQOO Neo 6 5G

iqoo-neo-6-5g

हा स्मार्टफोन Snapdragon 870 5G प्रोसेसरसह येतो. यामध्ये दमदार असा 120Hz E4 Amoled डिस्प्ले 1300nits पीक ब्राईटनेससह येतो. 80W फ्लॅस चार्ज टेक्नोलॉजी यामध्ये असून 4700 mAh बॅटरी या फोनमध्ये आहे. यावरील EMI ऑफर म्हणाल तर ३ आणि ६ महिन्यांच्या ईएमआयवर हा फोन २४,९९९ रुपयांना विकत घेता येऊ शकतो. याची किंमत २४,९९९ रुपये असेल.
वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

​Samsung Galaxy M14

samsung-galaxy-m14

टॉप मोबाईल ब्रँड असणाऱ्या सॅमसंगचा Samsung M14 5G स्मार्टफोन या यादीत आहे. या सॅमसंग फोनमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल ट्रिपल रेअर कॅमेरा असून 6000mAh ची बॅटरी आहे. याचा प्रोससरही लेटेस्ट असून हा ९ महिन्यांसाठीच्या EMI वर १३,९९० रुपयांना विकत घेता येणार आहे.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Xiaomi 13 Pro

xiaomi-13-pro

या फोनमध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरसह येतात. यामध्ये ६.७३ इंचाचा 2K 120 Hz E6 Amoled डिस्प्ले आहे. याची बॅटरी ४८२०mAh असून ५० मेगापिक्सलचा Leica प्रोफेशनल ऑप्टिक्ससोबत येतो. हा फोन ९ महिने आणि १२ महिन्यांच्या EMI वर विकत घेता येणार असून याची किंमत ७३,९९९ रुपये आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​OnePlus Nord CE 2 Lite 5G

oneplus-nord-ce-2-lite-5g

या यादीतील वनप्लच कंपनीचा OnePlus Nord CE 2 Lite 5G हा फोन आहे. या फोनमध्ये ६जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या पर्यायात येतो. याचा ६.५९ इंच डिस्प्ले असून कॅमेरा 64MP+2MP+2MP असा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. 5000mAh ची बॅटरी फोनमध्ये आहे.हा फोन ६ महिने आणि ९ महिने EMI ऑप्शन्सवर मिळत असून किंमत १८,९९९ रुपये आहे.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

​Tecno Phantom X2

tecno-phantom-x2

यात अगदी भारी असा 4nm Dimensity 9000 5G प्रोसेसर दिला आहे. ज्यामुळे याचं काम सुपरफास्ट असेल. तर कॅमेरा हा ६४ मेगापिक्सल असून ओईएस अल्ट्रा क्लिअर नाईट फीचर फोनमध्ये आहे. तसंट डिस्प्ले, ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्हड आहे. हा फोन १५ आणि १८ महिन्यांच्या EMI ऑप्शन्सवर ३९,९९९ रुपयांना मिळणार आहे.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here