वाचाः
ट्विटला पाहून अंदाज बांधला जात आहे की, कंपनी लवकरच आणि भारतात लाँच करणार आहे. नवीन डिव्हाईसेज Realme 6 आणि Realme 6 Pro ला अपग्रेड म्हणून हे फोन बाजारात उतवरले जाणार आहेत. या दोन्ही डिव्हाइसेज मिडरेंज म्हणजे २० हजारांपेक्षा कमी किंमतीत बाजारात उतरवले जाणार आहेत. रियलमी ७ सीरीजला भारतात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात येवू शकते.
वाचाः
65W फास्ट चार्जिंग मिळणार
Realme 7 आणि Realme 7 Pro च्या डिझाईन आणि खास वैशिष्ट्यांसंबंधी कोणतीही डिटेल्स समोर आले नाहीत. या सीरिजला प्रो मॉडल आतापर्यंत BIS, Wi-Fi अलायंस, इंडोनेशिया टेलिकॉम, EEC आणि इंडोनेशिया TKDN सर्टिफिकेशंस मिळाले आहेत. या डिव्हाईसमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ड्यूल सेल बॅटरी मिळू शकते.
वाचाः
२० हजारांपेक्षा कमी किंमत
चायनीज कंपनीकडून १ सप्टेंबर रोजी चीनमध्ये Realme X7 सीरीज लाँच करण्यात येणार आहे. Realme X7 आणि Realme X7 Pro ला कंपनी प्रीमियम मिड रेंज ५ जी डिव्हाइस म्हणून घेऊन येवू शकते. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटच्या या फोनमध्ये डिस्प्ले आणि ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. भारतात या डिव्हाईसची किंमत १५ हजार रुपये ते २० हजार रुपयांदरम्यान असू शकते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.