नवी दिल्लीः देशात ज्याप्रमाणे वेगाने इंटरनेट युजर्स वाढत आहेत. तितक्या वेगाने इंटरनेट स्पीड वाढत नाही. भारतात आपण जास्तीत जास्त 1Gbps स्पीडच्या बाबतीत ऐकले आहे. परंतु, जगात सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड किती आहे. नुकताच याचा एक रेकॉर्ड बनला आहे. हा रेकॉर्ड अनेकांचे डोळे उघडवणारा आहे. एका शोधकर्त्यांच्या टीमने 178,000Gbps () च्या स्पीडने जगातील सर्वात वेगवान इंटरनेटचा रेकॉर्ड कायम केला आहे. सध्या आपल्याकडे जे ऑप्टिकल फायबर – इनेबल डेटा सेंटर्स आहे. ते केवळ 35Tbps ची स्पीड डेटा ट्रान्सफर करण्यात सक्षम आहेत.

वाचाः

वाचाः

एका सेकंदात पूर्ण
हा रेकॉर्ड युनिवर्सिटी कॉलेज लंडनच्या शोधकर्त्यांच्या एका टीमने डॉ. लिडिया गाल्डिनो यांच्या नेतृत्वाखाली बनवले आहे. ही इंटरनेट स्पीड एका सेंकदात कमीत कमी नेटफ्लिक्सची लायब्ररीला क्लिक करताच डाउनलोड करू शकते. सर्वात वेगवान इंटरनेट स्पीडचा रेकॉर्ड 44.2Tbps होता. जो ऑस्ट्रेलियाच्या शोधकर्त्यांनी या वर्षी मे महिन्यात बनवला होता. जुन्या रेकॉर्डच्या तुलनेत हा नवीन स्पीडचा रेकॉर्ड चार पट अधिक वेगवान आहे.

वाचाः

वाचाः

एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, शोधकर्त्यांनी ऑप्टिकल फायबर सिस्टममध्ये उपयोग केला जाणाऱ्याच्या तुलनेत मोठी वेबलेंथ (wavelength) चा वापर करण्यात आला आहे. तसेच सोबत सिग्नलला वाढवण्यासाठी नवीन एम्प्लिफायर तंत्रज्ञानचा वापर करण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

सध्या 4.5THz च्या बँडविड्थचा वापर केला जात आहे. तर 9THz कमर्शियल बँडविड्थ आतापर्यंत काही बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे. दरम्यान, 178 टेराबाइट ची सुपर-फास्ट इंटरनेट स्पीड मिळवण्यासाठी शोधकर्त्यांनी 16.8THz बँडविड्थचा वापर केला आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here