वाचाः
3310, Nokia 8110 आणि Nokia 5310 यासारख्या क्लासिक फोन्सला नवीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनी नवीन नोकिया फीचर फोनला लाँच करणार आहे. जो गुगलच्या अँड्रॉयड ओएसवर चालेल. आता या नोकिया फीचर फोनचे स्केच समोर आले आहे. ज्यात गुगल असिस्टंटसाठी एक वेगले बटन दिले जावू शकते. स्केचला Nokiamob ने शेयर केले आहे. तसेच हे चर्चित अँड्रॉयड ओएसचा आहे.
वाचाः
गुगल असिस्टंट शिवाय फोनची ओव्हरऑल डिझाईन पाहिल्यास हा कोणत्याही नोकिया फीचर फोन सारखा दिसतो. फोनच्या वरच्या भागात एक सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनला स्केच पाहिल्यास एक अँड्रॉयडवर चालणारा नोकिया फीचर फोन सारखा वाटतो. गुगलच्या जवळ फीचर फोनसाठी अँड्रॉयड ओएसचे कोणतेही व्हर्जन नाही.
वाचाः
वाचाः
एका व्हिडिओत नोकिया फीचर फोनला अँड्रॉयड व्हर्जन सोबत पाहिले गेले आहे. या फोनमध्ये गुगल अॅप्स यासारखे यूट्यूब व क्रोम प्री इन्स्टॉल येते. फोन गुगल असिस्टेंट व्हाइस सर्च सपोर्ट करतो. ज्या बटनला प्रेस करून अॅक्टिवेट केले जावू शकते. आता अँड्रॉयड बेस्ड फीचर फोनसंबंधी गुगल आणि नोकियाकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आली नाही.
वाचाः
वाचाः
नोकियाचा एका फोनला बेसिक वैशिष्ट्यांसह FCC सर्टिफिकेशन मिळाले होते. परंतु, आता नोकिया फीचर फोनमध्ये अँड्रॉयडची कोणतीही माहिती नाही. नवीन नोकिया फीचर फोन सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thanks so much for the blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.