नवी दिल्लीः शाओमीने भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन साठी लेटेस्ट स्टेबल व्हर्जन रोलआऊट केले आहे. कंपनीने या अपडेटला रोलआउट केल्याची माहिती आपल्या च्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे. ६४१ एमबी साईजच्या या अपडेट बिल्ड नंबर व्हर्जन 12.0.1.0 QGGINXM डिव्हाईसेज पर्यंत पोहोचत आहे.

वाचाः

कंपनीने या अपडेटला जो अधिकृत चेंजलॉग जारी केले आहे. याच्या माहितीनुसार, अपडेट रिफ्रेश लूक एकदम नवीन फिजिकल बेस्ड अॅनिमेशन इंजिन दिले जात आहे. अपडेट मध्ये खास डायनामिक विंडो टेक्नोलॉजी दिला जात आहे. जो स्क्रीन दरम्यान स्विचिंग ला जबरदस्त बनवेल.

वाचाः

डार्क मोड २.० सोबत अनेक नवीन फीचर्
याशिवाय नवीन मध्ये नवीन सिस्टम व्हिज्युअल दिले आहे. प्रत्येक कॉन्टेंट आणि लँग्वेजला सपोर्ट करते. अपडेटमध्ये मिळणाऱ्या दुसऱ्या फीचर्स पाहिले तर यात नवीन कंट्रोल सेंटर, अॅप्स साठी ग्रॅन्यूलर परमिशन मॅनेजमेंट, नवीन सेटिंग्स अॅप आणि डार्क मोड २.० सोबत काही ऑफर केले जात आहेत.

वाचाः

सेंटिंग्स अॅपमध्ये जावून अपडेट करा ओएस
अपडेटला डाउनलोड करण्यासाठी फोनच्या सेटिंग्स ऑप्शनमध्ये जावे लागेल. या ठिकाणी दिल्या गेलेल्या अबाउट फोन ऑप्शनमध्ये दिल्या गेलेल्या सिस्टम अपडेट ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिसेल.

वाचाः

रेडमी नोट ८ प्रोचे वैशिष्ट्ये
फोन मध्ये 1080×2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम पर्यत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G90T SoC प्रोसेसर दिला आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्ट सोबत या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा अल्ट्रा मायक्रो सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २९ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी आणि 18 वॉट ची फास्ट चार्जिंग दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here