नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर रियलमीने आपल्या ग्राहकांसाठी रियलमी यूथ डेज () सेल आणला आहे. हा सेल आजपासून म्हणजेच २४ ऑगस्टपासून सुरू झाला असून तो २८ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहक कंपनीची वेबसाइट Realme.com आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkartवर जावून या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये realme 6 पासून realme X50 Pro पर्यंत अनेक फोनवर सूट दिली जात आहे.

वाचाः

रियलमी ६ स्मार्टफोनवर १ हजारांची सूट
या सेलमध्ये या स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर 4GB+64GB मॉडलला १३ हजार ९९९ रुपये, 6GB+64GB मॉडलला १४ हजार ९९९ रुपये, 6GB+128GB मॉडलला १५ हजार ९९९ रुपये आणि 8GB+128GB मॉडलला १६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. फोनमध्ये चार रियर कॅमेरे आणि 4300mAh ची बॅटरी आणि ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

वाचाः

Realme X स्मार्टफोनवर २ हजारांची सूट
सेलमध्ये या स्मार्टफोनवर २ हजारांची सूट दिली जात आहे. यानंतर हा फोन 4GB+128GB मॉडलला १५ हजार ९९९ रुपयांत आणि 8GB+128GB मॉडलला १८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. फोनमध्ये 48+ 5MP चा रियर कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 3765mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

Realme X2 Pro स्मार्टफोनवर ३ हजारांची सूट
या फोनवर ३ हजारांची सूट दिली आहे. यानंतर 6GB+64GB मॉडलला २६ हजार ९९९ रुपये, 8GB+128GB मॉडलला २८ हजार ९९९ रुपये, आणि 12GB+256GB मॉडलला ३२ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. फोनमध्ये 64MP+ 13MP + 8MP + 2MP चा रियर कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

Realme X50 Pro स्मार्टफोनवर ३ हजारांची सूट
या स्मार्टफोनवर ३ हजारांची सूट दिली जात आहे. यानंतर हा फोन 6GB+128GB मॉडलची किंमत ३६ हजार ९९९ रुपये, 8GB+128GB मॉडलला ३८ हजार ९९९ रुपये आणि 12GB+256GB मॉडलला ४४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. फोनमध्ये 64MP+ 13MP + 8MP + 2MP रियर कॅमेरे, 32MP + 8MP चे ड्यूल फ्रंट कॅमेरा आणि 4200mAh ची बॅटरी मिळते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here