नवी दिल्लीः सीरीजचा सेल २८ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. कंपनीने या सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन गॅलेक्सी नोट २०, गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा ५जी सर्व लीडिंग रिटेल स्टोर्सशिवाय सॅमसंग ओपेरा हाउस, samsung.com आणि अन्य प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

वाचाः

फोन महाग असल्याने युजर्संना कंपनी खास ऑफर देत आहे. Galaxy Forever नावाने या ऑफर अंतर्गत कंपनी युजर्संना खरी किंमत ६० टक्के देण्यावर ऑफर करीत आहे. तसेच सॅमसंगने युजर्संना डिव्हाईसवर ७० टक्क्यांपर्यंत अश्योर्ड बायबॅक देत आहे.

वाचाः

९००० रुपयांपर्यंत कॅशबॅक
गॅलेक्सी नोट २० खरेदी करण्यासाठी तुम्हाला ६६,९९९ रुपये खर्च करावे लागतील. फोनवर कंपनी ५ हजार रुपयांपर्यंत शॉप व्हाउचर आणि ६ हजार रुपयांपर्यंत एचडीएफसी बँक कॅशबॅक देत आहे. गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा फोनवर ७ हजार रुपयांपर्यंत सॅमसंग शॉप व्हाऊचर आणि ९ हजारांपर्यंत एचडीएफसी बँक कॅशबॅक दिला जात आहे. या दोन्ही ऑफर सोबत फोनची किंमत ८८ हजार ९९९ रुपये होती.

वाचाः

गेम खेळणाऱ्यांसाठी ५००० रुपयांचा फायदा
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून शॉपिंग करणाऱ्या युजर्संना या दोन्ही फोनवर ५ हजार रुपयांचे अपग्रेड बोनस मिळू शकते. तर गेमिंगच्या चाहत्यांना सॅमसंग रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत Forza Street आणि Asphalt 9 खेळणाऱ्यां ना ५ हजाहर रुपये किंमतीचे इन गेम बेनिफिट् मिळणार आहे.

वाचाः

या कलर ऑप्शन मध्ये येतात फोन
सॅमसंग गॅलेक्सी नोट २० मिस्टिक ब्लू, मिस्टिक ब्राँज आणि मिस्टिक ग्रीन कलर ऑप्शन मध्ये येतो. गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा मध्ये मिस्टिक ब्राँज आणि मिस्टिक ब्लॅक ऑप्शन आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here