वाचाः
आगामी टेक्नो फोन जानेवारीत लाँच करण्यात आलेल्या चे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. हँडसेट ६.५२ इंचाचा डिस्प्ले असणार आहे, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.
वाचाः
टेक्नोकडून शेयर करण्यात आलेल्या फोनची डिझाईन समोर आली आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी नॉच आणि स्लिम बेजल दिसत आहे. फोनच्या खाली मायक्रो यूएसबी आणि डेटा सिंक, ३.५ एमएम ऑडियो जॅक तसेच मायक्रोफोन आहे. कंपनीने या फोटोसोबत ‘Big B of entertainment’टॅगलाइनचा वापर केला आहे. यावरून संकेत मिळत आहेत की, फोनच्या वरच्या भागात वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन देण्यात आले आहेत.
वाचाः
फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जावू शकते. बॅटरी पूर्ण दिवसभर चालण्याची अपेक्षा आहे. हँडसेट संबंधी अद्याप जास्त माहिती नाही. कंपनीने लाँचची तारीख जाहीर केली नाही. परंतु, फोनच्या टीजरवरून माहिती होतेय की, फोन १ सप्टेंबर रोजी लाँच केला जावू शकतो.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times