नवी दिल्लीः DTH यूजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. लिडिंग डीटीएच ऑपरेटर डीश टीव्ही आपल्या युजर्ससाठी ‘ Mega Entertainment Sale’ घेऊन आली आहे. सेलमध्ये कंपनी ४ रुपये मंथली रेंटलवर अॅक्टिव सर्विस ऑफर घेऊन आली आहे. २८ ऑगस्ट ला हा सेल सुरू झालेल्या या सेलचा आज अखेरचा दिवस आहे.

वाचाः

४ रुपयांत रेंटलमध्ये खरेदी करा पसंतीचे अॅक्टिव चॅनेल
डिश टीव्ही इंटरटेनमेंट ऑफर लाइव्ह आहे. यात कंपनी ४ रुपयांच्या मंथली चार्जवर युजर्संना एकूण २० अॅक्टिव सर्विसमध्ये आपल्या पसंतीचे चॅनेल निवडण्याची संधी आहे. डिशी टीव्हीला अॅक्टिव सर्विसचे टार्गेट आहे.

अन्य दिवशी द्यावे लागतात ५.६ रुपये
या सर्विससोबत युजर्संना खूप नवीन स्किल्स शिकायला मिळतात. युजर्संना ही सर्विस ५.६ रुपये प्रति दिवस या प्रमाणे मिळत होती. परंतु, या खास ऑफर अंतर्गत ४ रुपये मंथली रेंटल वर ऑफर केले जात आहे.

वाचाः

असे अॅक्टिव करा पसंतीचे चॅनेल
जर तुम्हाला कुकिंगची आवड असेलतर तुम्ही ४ रुपये मंथली रेंटलवर कुकिंग अॅक्टिव चॅनेलला सब्सक्राईब करू शकता. जर तुम्ही अॅक्टिव चॅनेलला सब्सक्राईब करायचे असेल तर तुम्हाला आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 1800-270-0283 पर मिस्ड कॉल करावा लागेल.

कॉन्टेंटची क्वॉलिटी सुद्धा चांगली
डिशी टीव्ही आपल्या युजर्संना अनेक अॅक्टिव चॅनेल्स ऑफर करीत आहे. या अॅक्टिव चॅनेल्सचे प्रयत्न असतात की, युजर्सला इंटरटेनिंग कॉन्टेंट दिसेल. जर तुम्हाला चित्रपटाची आवड असेर तुम्ही मूव्हीज अॅक्टिवला सब्सक्राईब करू शकता. डिश टीव्हीचे जास्तीत जास्त अॅक्टिव चॅनेल्स शेमारूचे आहेत. याची कॉन्टेंटची क्वॉलिटी खूप चांगली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here