नवी दिल्लीः रेडमीचा जबरदस्त स्मार्टफोन आणि चा आज सेल आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वर सुरुवात होणार आहे. ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज व्हेरियंटमध्ये येणाऱ्या या फोनची सुरुवातीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर मॅक्सच्या ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज व्हेरियंटमध्ये येत असून याची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.

वाचाः

वाचाः

रेडमी नोट ९ प्रो चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी+ IPS डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि १२८ जीबीच्या UFS 2.1 स्टोरेजच्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G SoC प्रोसेसर दिला आहे. अँड्रॉयड 10 वर बेस्ड MIUI 11 वर फोन काम करतो. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी तुम्हाला क्वॉड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर वाढवण्यासाठी फोनमध्ये 5,020mAh बॅटरी मिळेल. तसेच १८ वॉटसोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येते.

वाचाः

वाचाः

रेडमी
८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720SoC प्रोसेसर मिळणार आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी+ IPS डिस्प्ले दिला आहे. या फोनचे रिझॉ़ल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचे प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचे अल्ट्रा वाइड अँगल लेन्सर, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत 5,020mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here