वाचाः
काय आहे फ्री डेटा कूपन
फ्री डेटा कूपन अंतर्गत ग्राहकांना १ जीबी डेटाचे काही कूपन फ्री दिले जाते. काही प्लानमध्ये दोन कूपन मिळतात. तर काही प्लानमध्ये ४ आणि ६ कूपन दिले जाते. या प्रमाणे ग्राहकांना जास्तीत जास्त ६ जीबी फ्री डेटाचा वापर करता येवू शकतो.
वाचाः
ज्याच्यासोबत दोन कूपन मिळतात त्यात २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, ३४९ रुपये, ३९८ रुपये, ४४८ रुपयांच्या प्रीपेड प्लानचा समावेश आहे. प्रत्येक कूपनची वैधता ही २८ दिवसांची आहे. ३९९ रुपये, ४४९ रुपये आणि ५५८ रुपयांच्या प्लानसोबत १ जीबी डेटाचे ४ कूपन दिले जाते. तसेच प्रत्येक कूपनची वैधता ५६ दिवसांची आहे. तसेच ५९८ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्लानसोबत ६ कूपन मिळतील. याची वैधता ८४-८४ दिवसांची आहे.
वाचाः
वाचाः
४४८ आणि ५९९ रुपयांचे प्लान
४४८ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि रोज ३ जीबी डेटा दिला जातो. यात २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सोबत रोज २ जीबी डेटा मिळतो. याची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या दोन्ही प्लानमध्ये Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times