वाचाः
Wow Salary Days सेल दरम्यान ग्राहक बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड्सवरून कमीत कमी ७ हजार ५०० रुपयांच्या खरेदीवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड्स आणि क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शन द्वारे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांना अनुक्रमे १५०० रुपये आणि २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीन यासारखे मोठे अप्लायंसेज
लार्ज अप्लायन्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. सेलमध्ये नवीन वॉशिंग मशीन सुद्धा उपलब्ध आहेत. तोशिबा, फॉक्बी आणि White-Westinghouse.ou ब्रँडची नवीन वॉशिंग मशीनवर ऑफर्स आहेत. तसेच एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, आणि हायर सह अन्य ब्रँड्सच्या फ्रीजवर ३५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. वोल्टास, डॅकिन, एलजी आणि गोदरेज यासारख्या ब्रँड्स एयर कंडिशनर्स वर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते.
वाचाः
टीव्ही
जर तुम्हाला नवीन टीव्ही खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉन वाव सॅलरी डेज मध्ये काही खास डिल्स तुम्हाला मिळू शकतात. टीव्हीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तर प्रीमियम टीव्हीवर ३० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.
वाचाः
कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स
प्रीमियम हेडफोन आणि बोश, सोनी, हार्मन कार्डनचे स्पीकर्सवर ९ महिन्यांपर्यंत कॉस्ट ईएमआय ऑप्शन मिळत आहे. साउंडबार्सला ५ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. कॅमेरे आणि एक्सेसरीजवर ६० टक्क्यांपर्यंत कमी किमतीत विकले जात आहे.
वाचाः
कंम्प्यूटर्स
अॅमेझॉनच्या या सेलमध्ये कम्प्यूंटिंग डिव्हाइसेजवर ५० टक्के सूट दिली जात आहे. लॅपटॉपला ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट सोबत खरेदी केले जावू शकते. गेमिंग असेंसिएशन ला ४० टक्क्यांपर्यंत सूट सोबत लिस्ट करण्यात आले आहे. स्मार्ट वॉच, हार्ड ड्राईव्ह आणि एसएसडी ४० टक्क्यांपर्यंत सूट सोबत उपलब्ध आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times