वाचाः
वाचाः
ट्विटरवर शेयर केला नवा डिव्हाइसचा कोडनेम
ट्विटर युजर आणि टेक इन्फ्लूएन्सर मुकूल शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडल @stufflistings चार नवीन वनप्लस फोनचे कोडनेम शेयर केले आहेत. या कोडनेमच्या आधारावर वनप्लसच्या चार स्मार्टफोन्सचे नाव – 2, OnePlus 2T, OnePlus Billie 8 आणि OnePlus Billie 8T असू शकतात.
गेल्या महिन्यात लीक झाले होते रेंडर
OnePlus Billie सीरीजच्या रेंडर व्हिडिओ गेल्या महिन्यात लीक झाले होते. लीक्स्टर मॅक्स जे. ने या लीकला कन्फर्म केले होते. वनप्लस बिल्ली सीरिज मध्ये अनेक फोन येवू शकतात. मॅक्स जे. च्या बिल्ली डिव्हाईसेजला ‘Aurora’ नावाने ओळखले जाते. कंपनीने याला नॉर्डची ब्रँडिंग सोबत लाँच केले आहे. त्यामुळे निश्चितपणे सांगू शकत नाही की, हे हँडसेट वनप्लस बिल्लीचे असणार आहे.
वाचाः
वाचाः
स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि वनप्लस नॉर्डपेक्षा कमी किंमत
चारही डिव्हाईसेजपैकी एक स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर देण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये सांगितलेल्या दुसरे मॉडल स्नॅपड्रॅगन ६९० वर चालणारे मिड रेंज ५जी स्मार्टफोन असू शकते.
लवकरच लाँच होणार वनप्लस क्लोवर
याशिवाय कंपनी ‘clover’ कोडनेम चे फोनला लाँच करू शकते. हे कंपनीचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. यात स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसरसोबत ७२० पिक्सल डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, फिंगरप्रिंट सेसंर, 3.5mm हेडफोन जॅक, 13MP+2MP ड्यूल कॅमेरा सेटअप, 4जीबी+64जीबी स्टोरेज आणि 18 वॉट फास्ट चार्जिंग यासारखे फीचर मिळू शकतात. या फोनची किंमत २०० डॉलर (जवळपास १४ हजार ५००) रुपये असू शकते.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.