नवी दिल्लीः रेडमीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या फोनला देशाचा स्मार्टफोन अशी टॅगलाईन सोबत प्रमोट केले आहे. फोनचा २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ६ हजार ७९९ रुपये ठेवली आहे. तर ३ जीबी ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. फोनला शिवाय आणि Mi होम स्टोर्स वरून खरेदी करता येवू शकते.

वाचाः

वाचाः

चे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये ६.५३ इंचाचा IPS डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 20:9 का आस्पेक्ट रेशियो दिला आहे. ऑरा 360 डिजाइनच्या या फोनमध्ये यूनीबॉडी ३डी डिझाईन दिली आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे. गेमिंग साठी यात हायपर इंजिन गेम टेक्नोलॉजी दिली आहे. गरज पडल्यास युजर या फोनमध्ये मेमरीला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकते.

वाचाः

फोन अँड्ऱॉयड १० वर बेस्ड MIUI 12 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत १३ मेगापिक्सलचा AI रियर कॅमेरा दिला आहे. फोनला आणखी चांगल्या फोटोग्राफीसाठी अनेक मोड दिले आहेत. यात ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो.

वाचाः

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात ची बॅटरी दिली आहे. फोनला फास्ट चार्ज करण्यासाठी यात १० वॉटचे चार्ज दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी दोन दिवसांपर्यंत बॅकअप देते. फोनमध्ये २४ तासांपर्यंत व्हिडिओ पाहिले जावू शकते. फोनमध्ये P2i कोटिंग सोबत येते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here