नवी दिल्लीः रियलमीने गेल्या आठवड्यात आपली ७ सीरीजचे नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme 7 आणि Realme 7 Pro सोबत अनेक दुसऱ्या प्रोडक्ट्सवरून कंपनीने एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये पडदा हटवला आहे. नवीन सीरीज लाँच करण्यात आल्यानंतर कंपनीने Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.

वाचाः

रियलमी ६ च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर याची किंमत १३ हजार ९९९ रुपये, तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत आता १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे. फोनला ब्लू आणि व्हाईट कलरमध्ये खरेदी करता येवू शकते.

वाचाः

जीएसटीच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर या फोनच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. रियलमी ६ च्या ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १४ हजार ९९९ रुपये, ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये करण्यात आली होती.

वाचाः

वाचाः

रियलमी 6i च्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. रियलमीची वेबसाईट वर फोन १३ हजार ९९९ रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. लाँचिंगवेळी या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये होती. म्हणजेच या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा फोन एकलिप्स ब्लॅक आणि लूनर व्हाइट कलरमध्ये खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here