नवी दिल्लीः Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन Galaxy S10 तुम्हाला खरेदी करायचा असले तर यावर बंपर सूट दिली आहे. कंपनीची ही ऑफर अॅमेझॉनवर डील ऑफ द डे या अंतर्गत दिली जात आहे. बंपर डिस्काउंटनंतर सॅमसंग गॅलेक्सी एस १० चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७१ हजार रुपयांऐवजी केवळ ४७ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे.

वाचाः

वाचाः

एक्स्ट्रा डिस्काउंटचा सुद्धा फायदा
या फोनवरील सूट मिळाल्यानंतर एचएसबीसी बँकेच्या कॅशबॅक कार्ड वरून फोन खरेदी केल्यास ५ टक्के तात्काळ डिस्काउंट मिळतो. तसेच तुम्ही जर प्राईम मेंबर्स असाल तर अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास फ्लॅट ५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

वाचाः

वाचाः

सॅमसंग Galaxy S10 चे फीचर्स
सॅमसंग Galaxy S10 मध्ये 3040×1440 पिक्सल रिझॉल्यूशनसोबत ६.१ इंचाचा डायनामिक अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये सॅमसंगचा ऑक्टा-कोर Exynos 9820 प्रोसेसर दिला आहे. ड्यूल नॅनो ४ जी सीमच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक दोन १२ मेगापिक्सलचा कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी यात १० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4100mAh बॅटरी दिली आहे. सॅमसंगचा हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतो. हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here