वाचाः
वाचाः
Huawei MediaPad T8 ची किंमत
नवीन टॅबलेटची किंमत २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या टॅबलेटची किंमत ९९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत WiFi ओनली टॅबलेटची आहे. तसेच यात सीमकार्ड लावायचे असल्यास LTE मॉडल याच रॅममध्ये आणि स्टोरेजमध्ये १० हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. टेबलेटला एकाच डीप सी ब्लू कलरमध्ये उतरवले आहे. टेबलेटच्या प्री ऑर्डर १४ सप्टेंबर पर्यंत केली जाणार आहे. तर अधिकृत सेल १५ सप्टेंबर पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. लाँच ऑफर अंतर्गत एलटीई मॉडल ची किंमत ९९९९ रुपये आहे.
वाचाः
वाचाः
Huawei MediaPad T8 ची वैशिष्ट्ये
टॅबलेटमध्ये ८ इंचाचा LCD डिस्प्ले 1,280×800 पिक्सल्स रिझॉल्यूशन दिला आहे. यात 189ppi ची पिक्सल डेंसिटी मिळते. हे टॅब मीडियाटेक च्या ऑक्टा कोर MT8768 चिपसेटवर बेस्ड आहे. यात IMG GE8320 GPU सोबत २ जीबी रॅम मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकते. Huawei MediaPad T8 च्या रियर पॅनेलवर ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फ्रंट पॅनेलवर २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. स्टँडर्ड चार्जिंगमध्ये यात 5,100mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी यात ड्यूल बँड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, यूएसबी-ओटीजी और माइक्रो-यूएसबी पोर्ट ऑफर करते.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times