वाचाः
वाचाः
जबरदस्त ऑफरमध्ये खरेदी करा फोन
पहिल्या सेलमध्ये कंपनीने या फोनच्या खरेदीवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध केले आहेत. फोनला बँक ऑफ बडोदा च्या क्रेडिट कार्ड खरेदीवर १५०० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. तसेच कंपनीने बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ७.५ टक्के कॅशबॅक देत आहे. या फोनला आकर्षक नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
वाचाः
वाचाः
Oppo F17 चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४४ इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅमसोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 SoC प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये अँड्रॉयडवर बेस्ड ColorOS 7.2 सोबत येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा एक वाइड लेन्स आणि दोन मेगापिक्सलचा क्रोम सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग साठी फोनमध्ये 30 वॉट VOOC टेक्नोलॉजी दिली आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times