वाचाः
सॅमसंग गॅलेक्सी एस१० प्लसला एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी करता येवू शकते. एक्सचेंज ऑफर मध्ये या फोनवर १२ हजार५० रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. तसेच फोनला एचएसबीसी बँक कॅशबॅक कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे.
वाचाः
सॅमसंग गॅलेक्सी एस१० प्लसचे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 3040×1440 पिक्सल रेजॉलूशनसोबत ६.४ इंचाचा डायनामिक अमोलेड मल्टी टच सपोर्ट दिला आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्ट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये अँड्रॉयड ९ पाय ओएसवर काम करतो. १२ जीबी रॅम आणि १ टीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये सॅमसंगचे ऑक्टा कोर Exynos 9820 SoC प्रोसेसर दिला आहे. फोनची फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
वाचाः
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा सोबत १२ मेगापिक्सलचा वाइड आणि एक १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फनमध्ये १० मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4100mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times