नवी दिल्लीः नुकतीच वोडाफो-आयडियाने ( ) ने ५९९ रुपयांचा प्लान आणला आहे. यासोबतच आणि रिलायन्स सुद्धा ५९८ रुपयांचा प्लान आणला आहे. या तिन्ही कंपन्या भरपूर डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत आहे. तर जाणून घ्या ग्राहकांसाठी कोणत्या कंपनीचा प्लान बेस्ट आहे.

वाचाः

एअरटेलचा ५९८ रुपयांचा प्लान
एअरटेलचा हा प्लान ८४ दिवसांची वैधतेसोबत येतो. यात रोज १.५ जीबीची सुविधा दिली जाते. तसेच ६ जीबीचा फ्री डेटा कूपन सुद्धा यावर दिले जाते. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच रोज १०० एसएमएस सोबत एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाः

जिओचा ५९८ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओने नुकताच आपला एक नवीन क्रिकेट पॅक प्लान आणला आहे. याची किंमत ५९८ रुपये आहे. प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे युजर्संना ५६ दिवसात एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. यात जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी २ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एका वर्षासाठी Disney + Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः

वोडाफोन – आयडियाचा ५९९ रुपयांचा प्लान
वोडाफोन – आयडियाचा ५९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या ५९८ रुपयांच्या प्लान सारखाच आहे. यात ८४ दिवसांची वैधता आहे. रोज १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच २८ दिवसांसाठी ५जीबी अतिरिक्त डेटा सुद्धा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तरेच रोज १०० एसएमएस दिले जाते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here