वाचाः
WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या मेसेजिंग अॅपच्या लेटेस्ट अँड्रॉयड बीटा (2.20.200) व्हर्जनवर फिंगरप्रिंट लॉगिन सिस्टमची टेस्टिंग करीत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की हे फीचर क्यूआर कोड इंटरफेस प्रमाणे काम करणार आहे.
वाचाः
या प्रमाणे काम करेन फीचर
सध्या QR कोड स्कॅन द्वारे व्हॉट्सअॅप ऑथेंटिक करते. डेस्कटॉपवर तुम्ही याचा वापर करीत आहे. याप्रमाणे आता फिंगरप्रिंट स्कॅनिंग द्वारे प्रमाणिकता मागितली जाईल. यात चांगली बाब म्हणजे नवीन प्रोसेस जास्त सुविधाजनक असेल. परंतु, यात स्मार्टफोन असणे गरजेच आहे. तसेच त्यात व्हॉट्सअॅप सुरू असणे महत्वाचे आहे.
वाचाः
नवीन फीचर आल्यानंतर युजर्संना QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही. त्यांना केवळ आपल्या स्मार्टफोनमध्ये करावे लागेल. त्यानंतर युजर्संना WhatsApp Web चा वापर करता येवू शकणार आहे. व्ह़ॉटसअॅप याशिवाय मल्टिमीडिया फीचरवर काम करीत आहे. युजर्स एकाच व्हॉट्सअॅप अकाउंटवरून जास्त डिव्हाईसवर म्हणजेच जास्त फोनवर त्याचा वापर करू शकतील.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times