नवी दिल्लीः भारत सरकारने नुकती प्रसिद्ध पबजी वर बंदी घातली आहे. आता पबजी चाहत्यांसाठी एक चांगली बातमी येत आहे. पबजीवर घातलेली बंदी हटवण्यात येवू शकते. पबजी मूळ रुपाने दक्षिण कोरियाची कंपनी Blue Hole Studio चे प्रॉडक्ट आहे. बंदीनंतर कंपनी चिनी कंपनी ने ब्लू होल स्टूडियो ने पबजी मोबाइल फ्रेंचाइजी परत घेतली आहे. त्यामुळे पूर्णपणे गेम दक्षिण कोरियाचा होणार आहे. त्यानंतर सरकार यावरील बंदी हटवू शकते.

वाचाः

रिलायन्स जिओला मिळू शकते डिस्ट्रिब्यूशन
ब्लू होल स्टूडिओच्या एका ब्लॉगपोस्टने हे कन्फर्म करण्यात आले आहे की, कंपनी भारतात गेमचे डिस्ट्रिब्यूशन साठी रिलायन्स जिओ सोबत चर्चा करीत आहे. ही डिल सुरुवातीच्या टप्प्यात आहे. यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत निर्णय आला नाही.

चायनीज अॅप्सवर सरकारची नजर
सरकारने अॅप्सवर बंदी घातली आहे. या बंदी आदेशात म्हटले की, या अॅप्सद्वारे कलेक्ट आणि शेयर केला जात असलेला डेटा, युजर्ससोबत राष्ट्रच्या सुरक्षेसाठी धोका बनू शकत होता. बंदी घातलेल्या ११८ अॅप्समध्ये अनेक प्रसिद्ध अॅप्सचा समावेश होता. लॉकडाउन दरम्यान लूडो आणि कॅरम यासारख्या गेम्सवर सुद्धा बंदी घातली आहे. यादीत लूडो ऑल स्टार आणि लूड वर्ड लूडो सुपरस्टार शिवाय चे रस आणि कॅरम फ्रेंड्सचा समावेश आहे.

वाचाः

टिकटाकवरही घालती बंदी
सरकारकडून ११८ अॅप्सच्या बंदी आधी ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. यात प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक चा समावेश आहे.

या बातम्या वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here