वाचाः
नवीन व्हेरियंटची किंमत
कंपनीने नवीन व्हेरियंट ९ हजारांत लाँच केले आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी व्हेरियंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. टेक्नो स्पार्क ६ एयरचे नवीन व्हेरियंट २५ सप्टेंबर पासून अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे.
वाचाः
टेक्नो स्पार्क ६ एअरचे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ७ इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1640 पिक्सल आहे. फोन अँड्रॉयड १० गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. या व्हेरियंटमध्ये ३ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. तसचे मया फोनमध्ये मीडियाटेक ए२२ प्रोसेसर आणि 6,000mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक एआय लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यात 4G LTE, ड्यूल-बँड वायफाय, ब्लूटूथ v5.0 दिला आहे. या फोनमध्ये मागच्या बाजुला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times