नवी दिल्लीः जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी एक पॉवर बँक खरेदी करायचा विचार करीत असाल तर शाोमीची ही खास ऑफर आहे. कंपनीने रेडमी ब्रँड अंतर्गत 20,000 mAh के च्या किंमतीत २०० रुपयांची कपात केली आहे. १५९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केलेल्या या रेडमी पॉवर बँकची किंमत आता १३९९ रुपये झाली आहे.

वाचाः

पॉवर बँकला मिळालेल्या प्राइस कटनंतर कंपनीने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. ट्विटमध्ये कंपनीने सांगितले की, या पॉवर बँकला एमआय होम स्टोर्स शिवाय युजर्स आपल्या जवळच्या रिटेल आउटलेट वरून सुद्धा खरेदी करू शकतील.

वाचाः

रेडमीचा हा पॉवर बँक ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये येतो. 20000mAh क्षमता असलेला हा पॉवर बँक दोन इनपूट पोर्ट दिले आहेत. यात एक मायक्रो यूएसबी पोर्ट आणि दुसरा यूएसी टाइप सी पोर्ट आहे. पॉवर बँक मध्ये दोन आउटपूट पोर्ट दिले आहेत.

वाचाः

लाँच झाला रेडमी 9i
या दरम्यान गेल्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन रेडमी ९ आय लाँच केला आहे. फोनचा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार २९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार २९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर सोबत येणाऱ्या या फोनध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here