नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात शाओमीने भारतात नवीन पॉवर बँकच्या लाँचची घोषणा केली होती. आता कंपनीने 3 सीरीज भारतात लाँच केली आहे. कंपनीने भारतात 10,000mAh आणि 20,000mAh चे दोन लाँच केले आहेत. हे पॉवरबँक शाओमीच्या चीनच्या बाजारात सेलसाठी आधीपासूनच उपलब्ध आहेत.

वाचाः

किंमत
शाओमीचे हे पॉवर बँक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट mi.com वरून खरेदी करता येवू शकता. तसेच युजर्संना अॅमेझॉनवरून सुद्धा खरेदी करता येवू शकता. कंपनीने 10,000mAh आणि 20,000mAh च्या दोन्ही पॉवरबँकची किंमत अनुक्रमे ८९९ रुपये आणि १४९९ रुपये ठेवली आहे.

वाचाः

पॉवरबँकचे वैशिष्ट्ये
छोटा पॉवरबँक दोन यूएसबी टाइप ए पोर्ट सोबत येते. तसेच पॉवरबँक मध्ये टाइप सी पोर्ट सुद्धा दिला आहे. हे पोर्ट इनपूट आणि आउटपूट दोन्हींसाठी आहे. हे दोन्ही पॉवर बँक मॅक्सिमम १८ वॉट ची चार्जिंग स्पीड देते. कॅपिसिटीत अंतर असून पॉवरबँकची साइज आणि वजन मध्ये सुद्धा अंतर आहे. चे 20,000mAh पॉवरबँक स्टँडबँक ब्लॅक कलर आणि छोटा पॉवर बँक मिडनाइट ब्लॅक आणि मॅटेलिक ब्लू कलरमध्ये खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

अॅक्सेसरीजसाठी लो पॉवर चार्जिंग
या दोन्ही पॉवरबँक मध्ये अॅक्सेसरी चार्जिंगसाठी लो पॉवर चार्जिंग मोड दिला आहे. ज्यात तुम्हाला फिटनेस ट्र्रॅकर, TWS आणि अन्य गॅझेट्स चार्ज करता येवू शकते. स्वस्त स्मार्टफोन्ससोबत कंपनी कमी किंमतीत पॉवर बँक सुद्धा उपलब्ध करते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here