नवी दिल्लीः इंस्टंट मेसेजिंग अॅप वर लवकरच मिळणार आहे. याद्वारे मेसेज एक टाइम लिमिटच्या आत ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्ट सोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. व्हॉट्सअॅप संबंधी ताजे अपडेट ठेवणारी वेबसाईट च्या माहितीनुसार, फोटो आणि व्हिडिओ स्वतः गायब करणारे फीचरला (एक्सपायरिंग मीडिया) नावाने लाँच करण्यात येणार आहे.

वाचाः

कसे काम करणार हे फीचर
हे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर किंवा एक्सपायरिंग मेसेज फीचरचे एक एक्सटेंशन असणार आहे. युजर्संकडे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेजच्या रुपाने फोटो, व्हिडिओ किंवा GIF फाइल पाठवण्याचा ऑप्शन असणार आहे. रिसिवर पाहिल्यानंतर हे मीडिया फाईल स्वतः गायब होईल.

वाचाः

खास बात म्हणजे यात डिलीट फॉर इवरीवन फीचर प्रमाणे This media is expired लिहिले जात नाही. हे पूर्ण प्रमाणे गायब होईल. याशिवाय सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेज साधारण मेसेज वेगळ्या फॉर्मेटमध्ये येईल. तसेच रिसिवरला आधीच संकेत मिळतील की ही फाईल गायब होणार आहे.

वाचाः

सध्या व्हॉट्सअॅप फीचरची टेस्टिंग करण्यात येत आहे. युजर्संपर्यंत पोहोचण्यासाठी यात कोणताही बदल पाहायला मिळू शकतो. याशिवाय कंपनीने मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करणार आहे. यासाठी युजर्स एक व्हॉट्सअॅप अकाउंटला चार डिव्हाईसमध्ये चालवता येणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here