वाचाः
चेक रिपब्लिकच्या प्रॉग मध्ये राहणारी ही छोटी मुलगी युजरने सात अॅप्सची माहिती उघड केली आहे. यामुळे गुगलचा मोठी मदत मिळाली आहे. स्कॅमर्सने ५००००० डॉलर (जवळपास ३.७ कोटी रुपये) अटॅकर्सने कमावले होते. SensonTower कडून हे डिटेल्स शेयर करण्यात आले आहेत. अशा एकूण ७ अॅप्सची माहिती उघड करण्यात आली. जे अॅडवेयर स्कॅम्सच्या मदतीने युजर्संना नुकसान पोहोचवून कमाई करीत होते. हे अॅप्स इंटरनेटमेंट, वॉलपेपर आणि म्यूझिक अॅप्सचच्या आड युजर्संना जाहिराती दाखवत होते. व खास करून मुलांना टार्गेट करीत होते.
वाचाः
मुलीने रिपोर्ट केले अॅप
चेक रिपब्लिक अवास्टकडून ‘Be Safe Online Project’ चालवण्यात आले. ज्यात मुलांना ऑनलाइन सुरक्षित कसे राहावे हे सांगितले जात होते. अशात एका मुलीने या स्कॅम अॅप्सपैकी एकाला TikTok प्रोफाइल वर प्रमोट केले जात असल्याचे रिपोर्ट केले. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. या अॅप्सला इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोट केले जात होते.
वाचाः
प्ले स्टोरवरून हटवले अॅप
अॅप्सची माहिती होताच गुगल आणि अॅपल दोघांनाही अलर्ट करण्यात आले. या अॅप्सला प्ले स्टोरवरून हटवले आहे. अवास्टने सांगितले की, हे अॅप्स खूप साऱ्या जाहीराती दाखवून किंवा युजर्सला २ डॉलर ते १० डॉलर या दरम्यान पैसे आकारून पैसे कमावत होते. यात काही अॅप्स सिंपल गेम आहे. या अॅप्साल लाखो फॉलोअर्सचे सोशल मीडिया अकाउंट्सवर प्रमोट केले जात होते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times