नवी दिल्लीः Amazon इंडियाने ची घोषणा केली आहे. ५ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये अप्लायन्सेज, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर आदीवर जबरदस्त डील्स आणि ऑफर्स दिले जात आहे. ग्राहकांना या सेलमध्ये एलजी, बोश, बजाज, सोनी, डेल, मी अँड्रॉयड टीव्ही, होमटाऊन, ड्यूरोफ्लेक्स यासारख्या मोठ्या ब्रँड्सच्या अनेक व्हॅल्यू प्रोडक्टवर जबरदस्त बचत करता येवू शकते. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स सुद्धा दिले जात आहे.

वाचाः

‘WoW Salary Days’ सेल मध्ये HSBC क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे शॉपिंग केल्यास १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहकांना १० हजार रुपयांच्या शॉपिंगवर १५०० रुपयांची सूट मिळू शकते.

वाचाः

अप्लायन्सेजवर ५० टक्के सूट
व्हाइट Westinghouse, तोशिबा आणि फॉक्सस्कार् यासारख्या ब्रँड्सच्या नुकत्याच लाँच झालेल्या वॉशिंग मशीन या सेलमध्ये उपलब्ध आहेत. याची सुरुवातीची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. रेफ्रीजरेटरवर ३५ टक्के सूट तर डॅकेन, एलजी, गोदरेज आणइ सानोय सह अन्य दुसऱ्या ब्रँड्सवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

वाचाः

या सेल्मध्ये टीव्हीच्या खरेदीवर ३० टक्क्यांपर्यंत आणि ४के टीव्ही वर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. या सेलमध्ये कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स यासारखे बोट, जेबीएल, मी आणि अन्य साउंडबार्सला ३० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. टॉप ब्रँड्सचे स्पीकर्स आणि हेडफोन्सवर ५० टक्के सूट दिली जात आहे. कम्प्यूटिंग डिव्हाइसेज आणि अॅक्सेसरीजवर ५० टक्के सूट अॅमेझॉन सेलमध्ये दिली जात आहे. तसेच गेमिंग डिव्हाइसेजवर, स्मार्टवॉच आणि हार्ड ड्राईव व एसएसडी वर सुद्धा ४० टक्के सूट दिली जात आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here