वाचाः
बीएसएनएलकडून गुरुवारी नवीन भारत फायबर प्लान सुद्धा आणला आहे. या नवीन प्लान्स कंपनीच्या कस्टमर डिलाइट मंथ प्रोग्रामच्या बेनिफिटसोबत येतो. नवीन भारत फायबर प्लान्समध्ये जबरदस्त ऑफरींग मिळत आहे. फायबर बेसिक, फायबर व्हॅल्यू, फायबर प्रीमियम आणि फायबर अल्ट्रा याचा एक भाग आहे. कंपनीकडून एक्स्ट्रा डेटाचा फायदा युजर्संना अन्य नेटवर्क्सवर जाण्याला रोखण्यासाठी तसेच नवीन युजर्स जोडण्यासाठी केला जात आहे.
वाचाः
युजर्संना मिळणार एक्स्ट्रा डेटा
कंपनीच्या एका इंटरनल रिलिजमध्ये म्हटले, ऑपरेटर त्या सर्व स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सवर २५ टक्के अतिरिक्त डेटा बेनिफिट्स देत आहे. ज्याची वैधता ३० दिवसांहून जास्त आहे. हा एक्स्ट्रा डेटा ऑफर पुढील काही दिवसांत सांगितला जाणार आहे. याचा फायदा युजर्संना ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत मिळणार आहे. तसेच कंपनी ऑक्टोबर महिन्यात लँडलाइन कनेक्शन आणि ब्रॉडबँडची क्वॉलिटी जबरदस्त बनवण्यावर भर देत आहे.
वाचाः
विश्वास जिंकण्याचा प्रयत्न
टेलिकॉम ऑपरेटरकडून ९० टक्के फॉल्ट्सला केवळ २४ तासात फिक्स करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच रिलीजमध्ये हायलाइट केले जाणार आहे. बेस ट्रान्सरिसिवर स्टेशन फायबर मध्ये येणाऱ्या फॉल्ट्सला २४ तासाच्या आत अटेंड केले जाणार आहे. बीटीएस युजर एक्विपमेंट आणि ऑपरेटर्स नेटवर्क दरम्यान कम्यूनिकेशन साठी आवश्यक आहे. कंपनी सर्व बीएसएनएलच्या युजर्संचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times