नवी दिल्लीः जुलै आणि सप्टेंबर दरम्यान गुगल प्ले स्टोरने जोकर मेलवेयरने इन्फेक्टेड ३४ अॅप्स हटवले आहे. जोकर एक असा आहेत. जे गेल्या काही महिन्यापासून प्ले स्टोरे अॅप्सला इन्फेक्टेड करीत होते. गुगलला या अॅप्सची माहिती मिळताच प्ले स्टोरवरून हटवले आहे. जोकर नवीन मेलवेयर नाही. परंतु, अनेक अॅप डेव्हलपर्संनी याची माहिती दिली आहे.

वाचाः

जोकर मेलवेयर एक मॅलिशस बॉट आहे. ज्याला fleeceware म्हणून कॅटेगराइज करण्यात आले आहे. या मेलवेयरचे मुख्य उद्देश युजरकडून क्लिक करून एसएमएस द्वारे पेड प्रीमियम सर्विसेजला सब्सक्राईब करणे आहे. कोणतीही माहिती न देता युजर्संना या सर्विसला सब्सक्राईब करून घेते. तसेच फ्रॉडचे लक्ष्य करते. जोकर खूपच कमी कोडिंगद्वारे आपले काम पूर्ण करते. तसेच मागे खूप कमी माहिती सोडते. याची ओळख पटवणे खूप अवघड काम आहे.

वाचाः

जोकरशी इन्फेक्टेड ११ अॅप्लसा सर्वात आधी जुलै मध्ये प्ले स्टोरवरून हटवले होते. यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ६ आणखी अॅप्सला रिमूव्ह करण्यात आले होते. नुकतेच १७ आणखी अॅप्स या मेलवेयरशी कनेक्टेड झाले. आता या अॅप्सल हटवले आहे.

वाचाः

१७ नवीन अॅप्सची माहिती कॅलिफॉर्नियाच्या एका आयटी सिक्योरिटी कंपनी Zscaler ने उघड केली आहे. Zscaler ने या १७ अॅप्सची माहिती समोर आणल्यानंतर हे अॅप्स जोकरने इन्फेक्टेड आहे. माहितीनुसार, १७ अॅप्लला १,२०,००० वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. या अॅप्सला प्ले स्टोरवरून हटवले आहे. आता हे डाउनलोडसाठी उपलब्ध नाहीत. जर हे अॅप्स तुमच्या मोबाइलमध्ये आधीच डाउनलोड असतील तर तात्काळ डिलीट करा. गुगलने यावर्षी एका ब्लॉग पोस्टमध्ये नवीन पॉलिसीची माहिती दिली आहे.

वाचाः

गुगल प्ले स्टोरवर सध्या ३४ अॅप्ससंदर्भात ही माहिती…

1. All Good PDF Scanner

2. Mint Leaf Message-Your Private Message

3. Private SMS

4. Tangram App Lock

5. Direct Messenger

6.Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons

7. One Sentence Translator – Multifunctional Translator

8. Style Photo Collage

9. Meticulous Scanner

10. Desire Translate

11. Talent Photo Editor – Blur focus

12. Care Message

13. Part Message

14. Paper Doc Scanner

15. Blue Scanner

16. Hummingbird PDF Converter – Photo to PDF

17. All Good PDF Scanner

18. com.imagecompress.android

19. com.relax.relaxation.androidsms

20. com.file.recovefiles

21. com.training.memorygame

22. Push Message- Texting & SMS

23. Fingertip GameBox

24. com.contact.withme.texts

25. com.cheery.message.sendsms (two different instances)

26. com.LPlocker.lockapps

27. Safety AppLock

28. Emoji Wallpaper

29. com.hmvoice.friendsms

30. com.peason.lovinglovemessage

31. com.remindme.alram

32. Convenient Scanner 2

33. Separate Doc Scanner

34. Joker, , Play Store malware, जोकर, गूगल प्ले स्टोर, प्ले स्टोर मेलवेयर, Malicious Apps, Apps removed from Google Play Store, Google, Google Play Store, Google Apps

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here