नवी दिल्लीः टेक ब्रँड विवोकडून कन्फर्म करण्यात आले आहे की, कंपनीने नवीन स्मार्टफोन मध्ये युजर्संना लेटेस्ट अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम Android 11 चे अपडेट मिळणा आहे. सर्च इंजिन कंपनी गुगलकडून लेटेस्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अपडेट Android 11 अधिकृतपणे रोलआउट करण्यात येणार आहे. सर्वात आधी गुगल पिक्सल युजर्सला दिले जाणार आहे. त्यानंतर बाकीच्या ब्रँड्सच्या फोनमध्ये हे अपडेट मिळणार आहे.

वाचाः

कंपनीने नवीन डिव्हाईसमध्ये Android 11 देणार असल्याचे म्हटले होते. परंतु, आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की, फोनमध्ये आउट ऑफ द बॉक्स हे ओएस व्हर्जन मिळणार आहे की नाही. या डिव्हाइसला अँड्रॉयड १० ओएस सोबत उतरवले जाणार आहे. त्यानंतर Android 11 अपडेट मिळणार आहे. कंपनीने म्हटले की, व्ही २० सीरीजला नुकतेच लाँच करण्यात आलेल्या Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. म्हणजेच खूप लेटेस्ट फीचर्स Vivo V20 मध्ये युजर्संना मिळणार आहे.

वाचाः

भारतात Vivo V20 सीरीजला १२ ऑक्टोबरला लाँच करणार आहे. यात ४४ मेगापिक्सलचा दमदार सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपर रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. नवीन Vivo V20 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर सोबत येणार आहे. तसेच ८ जीबी रॅम पर्यंत यात स्टोरेज मिळू शकतो. फोनमध्ये 4000mAh बॅटरी मिळू शकते. युजर्संना ३३ वॉट फ्लॅशचार्जचा सपोर्ट दिला जावू शकतो.

वाचाः

तीन फोन येवू शकतात
नवीन डिव्हाईसमध्ये युजर्संना लेटेस्ट अँड्रॉयड ओएस मिळाले असले तरी कंपनीने कस्टम यूआय स्कीनचे टच पाहायला मिळणार आहे. विवोचा Android 11 बेस्ड Funtouch OS डिवाइस मध्ये मिळू शकतो. कंपनीचा हा फोन मार्केटमध्ये टीज करू शकतो. तसेच दोन डिव्हाईस मध्ये याला उतरवले जावू शकते. तसेच Vivo V20 शिवाय कंपनी ड्यूल सेल्फी कॅमेराचा आणि स्वस्त लाँच करू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here