वाचाः
टीव्हीच्या खरेदीवर मिळणार गॅलेक्सी फोल्ड आणि एस२० अल्ट्रा
सॅमसंगच्या या खास फेस्टिव ऑफरमध्ये Samsung QLED 8K टीव्हीच्या ८५ इंच, ८२ इंच आणि ७५ इंचाच्या टीव्हीसोबत गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन फ्री मिळणार आहे. तर कंपनी या दरम्यान ७५ इंचाच्या वरच्या QLED टीव्ही सोबत Galaxy S20 Ultra स्मार्टफोन ऑफर करीत आहे. तसचे ५५ इंचाचा QLED आणि 65 इंचाचे UHD टीव्ही सोबत गॅलेक्सी A21s मिळत आहे. सॅमसंगच्या ६५ इंचाच्या QLED, QLED 8K शिवाय ७० इंचाचा किंवा त्यापेक्षा वरच्या इंचाच्या Crystal 4K UHD TV मॉडलवर गॅलेक्सीए ३१ स्मार्टफोन फ्री मिळत आहे.
वाचाः
तसेच, या फेस्टिव ऑफर दरम्यान, युजर्सला ३ वर्षाची वॉरंटी आणि कमीत कमी ९९० रुपयांची ईएमआयसोबत २० हजारांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. कंपनी ३ वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी पॅनल देत आहे. तसेच QLED टीव्हीवर १० वर्षासाठी नो स्क्रीन बर्न वॉरंटी देत आहे.
वाचाः
रेफ्रीजरेटर खरेदीवर फ्री मध्ये मिळणार फोन
सॅमसंग फेस्टिव होम ऑफर मध्ये जबरदस्त सॅमसंगच्या रेफ्रिजरेटवर कंपनी एक फोन फ्री देत आहे. Spacemax Family Hub रेफ्रिजरेटर सोबत Galaxy Note10 Lite स्मार्टफोन फ्री ऑफर आहे. सॅमसंग कर्ड मॅस्ट्रो फ्रिज खरेदीवर युजर्संना १५ टक्के कॅशबॅक ऑफर केला जात आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times