वाचाः
ही कॅशबॅक ऑफर ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड EMI ट्रान्झॅक्शन वर दिली जात आहे. ग्राहक सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोरद्वारे कॅशबॅक ऑफरचा फायदा घेवू शकता. ही ऑफर ग्राहकांसाठी १६ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच हे फोन शून्य डाउनपेमेंट ऑप्शनवर सुद्धा उपलब्ध आहे.
वाचाः
Galaxy A71
Galaxy A71 ची किेंमत २९ हजार ४९९ रुयपे आहे. यासोबत १५०० रुपयांचा कॅशबॅक ऑफर दिला जात आहे. ग्राहकांना हा फोन २७ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर दिला आहे.
वाचाः
Galaxy A51
Galaxy A51 फोनमध्ये १ हजार रुपयांचा कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ही ऑफर फोनच्या दोन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. Galaxy A51 ला २१ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे.
वाचाः
Galaxy A31
Galaxy A31 फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर १ हजार रुपयांचा कॅशबॅक ऑफर दिला जात आहे. यानंतर हा फोन १८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे.
वाचाः
Galaxy A21s
Galaxy A21s फोनच्या 6GB/4GB रॅमच्या दोन व्हेरियंटवर कॅशबऍक ऑफर दिली जात आहे. या फोनची किंमत अनुक्रमे १६ हजार ४९९ रुपये आणि १४ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोन खरेदीवर ७५० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हे दोन्ही फोन १३ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासोबत येतात.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times