नवी दिल्लीः आसुसने जबरदस्त गेमिंग स्मार्टफोन चे नवीन व्हेरियंट १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. कंपनीने फोनच्या व्हेरियंटची किंमत ५२ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. फोनचा सेल सुरू करण्यात आला आहे. या फोनला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येवू शकते. या फोनला ‘Big Billion Days’ सेल मध्ये खरेदी करता येवू शकते.

वाचाः

Rog Phone 3 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरजच्या फोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ५७ हजार ९९९ रुपये आहे. लाँच करण्यात आलेल्या नवीन व्हेरियंटमध्ये आकर्षक नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. फोन ३,६, आणि ९ महिन्याच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते.

वाचाः

फोनचे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2340 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. अँड्रॉयड १० वर बेस्ड ROG UI वर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी दिली आहे. फोन लवकरच चार्ज व्हावा यासाठी यात ३० वॉटची हायपर चार्ज टेक्नोलॉजी दिली आहे. बेस्ट गेमिंग एक्सपिरियन्स साठी या फोनमध्ये ड्यूल NXP TFA9874 स्मार्ट amplifier सोबत ७ मॅग्नेट स्टिरियो स्पीकर दिले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here