वाचाः
एलजीकडून गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या LG G8x ThinQ फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात ड्यूल स्क्रीन अॅक्सेसरी आहे. याच्या मदतीने फोनला ड्यूल स्क्रीन डिव्हाईसमध्ये बदलू शकतो. म्हणजेच युजर्संना एकाचवेळी दोन डिस्प्लेचा वापर करता येवू शकतो. मल्टिटास्किंगसाठी हा फोन बेस्ट आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान या फोनवर ७० टक्के डिस्काउंट मिळणार आहे.
वाचाः
जबरदस्त डिस्काउंट
साइटवर फेस्टिव सेल दरम्यान, डिल्सवर आतापासून टिज केले जात आहे. ‘Crazy Deals’ सेक्शनमध्ये दिसत आहे की, LG G8x ThinQ वर मोठी सूट दिली जात आहे. लिस्टेड किंमत ७० हजार दिसत आहे. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर ५४ हजार ९९० रुपयांत खरेदी जावू शकतो. परंतु, आतापर्यंत समोर आलेल्या फ्लिपकार्टच्या सेल दरम्यान या फोनवर आणखी ३५ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एसबीआय डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्टवरून पेमेंट केल्यावर १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच हा फोन १७ हजार ९९१ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.
वाचाः
फोनची वैशिष्ट्ये
LG G8x ThinQ मध्ये ६.४ इंचाचे दोन ओलेड फुल व्हिजन डिस्प्ले दिले आहेत. याचे रिझॉल्यूशन 2340×1080 आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे. ६ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. फोनच्या रियर पॅनलवर १२ मेगापिक्सलचा स्टँडर्ड आणि १३ मेगापिक्सलचा सुपर वाइड लेन्सचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. डेडिकेटेड गुगल असिस्टेंड बटन आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम क्विक चार्ज ३.० सपोर्ट सोबत 4,000 mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times