नवी दिल्लीः मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन एका वर्षाच्या वॉरंटीसोबत येतात. आता अशा एका स्मार्टफोनची एन्ट्री झाली आहे. जो चार वर्षाच्या वॉरंटीसोबत येतो. इतकी जबरदस्त वॉरंटीच्या फोनला नावाच्या एका अमेरिकन कंपनीने डेव्हलप केले आहे. फोनचे नाव आहे. या फोनची किंमत ९९ डॉलर म्हणजेच ७ हजार २०० रुपये आहे.

वाचाः

रिमूव्हेबल बॅटरी आणि बायोडिग्रेडेबल केस
एक अँड्रॉयड स्मार्टफोन आहे. तसेच तो रिसाइकल मटेलियल्समधून तयार करण्यात आला आहे. हा फोन Indiegogo वर क्राउडफंडिंग साठी बेस्ट आहे. फोनमध्ये कुठेही ग्लूचा वापर करण्यात आला नाही. हा पूर्णपणे स्क्रूवर बनवला आहे. चार वर्षाची वॉरंटी सोबत फोनमध्ये रिप्लेस केली जाणारी बॅटरी आणि बायोडिग्रेडेबल केस आहे.

वाचाः

मीडियाटेक प्रोसेसर आणि ड्यूल कॅमेरा सेटअप
या फोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले सोबत वॉटरड्रॉप नॉच मिळणारआहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए२५ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

4000mAh बॅटरी आणि फिंगरप्रिंट सेंसर
फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. 4000mAh बॅटरी दिली आहे. अनलॉक, ड्यूल सिम सपोर्ट सोबत मायक्रो एसडी कार्ड स्लॉट दिला आहे. कनेक्टिविटी साठी या फोनमध्ये ऑडियो जॅक दिला आहे. यूएसबी पोर्ट सी सारखे सर्व ऑप्शन यात दिले आहेत.

वाचाः

रिटेल बॉक्समध्ये नाही चार्जर, इअरफोन आणि केबल
फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर, इअरफोन आणि केबल्स मिळणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त लोकांकडे या वस्तू आधीपासूनच असतात.

वाचाः

ट्विन पॅकमध्ये उपलब्ध
क्राउडफंडिंग प्रॉडक्ट असल्याने याच्या किंमतीत कमी जास्त होते. आता हा फोन ९९ डॉलर म्हणजेच ७ हजार २०० रुपयांना खरेदी करता येवू शकतो. आता या फोनचे केवळ ८ युनिट राहिले आहेत. फोनची किंमत कधी ११९ डॉलर म्हणजेच ८ हजार ७०० रुपये होवू शकते. हा फोन ट्विन पॅकमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत १९९ डॉलर म्हणजेच १४ हजार ६०० रुपये आहे. चार वर्षाच्या वॉरंटीसोबत हा फोन फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, पोलँड, सिंगापूर, स्पेन आणि यूकेत उपलब्ध आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here