नवी दिल्लीः फेस्टिव सीजन सुरू करण्यात येत आहे. शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन-फ्लिपकार्टआधी अनेक टीज करण्यात येत आहे. अॅमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर सेलची सुरुवात १७ आणि १६ ऑक्टोबरला होत आहे. यावेळी अनेक ऑफर्स मध्ये ग्राहकांना Samsung यासारखे प्रीमियम फोन फ्रीमध्ये मिळणार आहे.

वाचाः

दक्षिण कोरियाची टेक ब्रँड कंपनी सॅमसंग खूप सारे ऑफर्स देत आहे. कंपनी स्मार्टफोन्सपासून इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत रेंजवर मोठी सूट देत आहे. कंपनीने Spacemax Family Hub आणि Curb Maestro रेफ्रिजरेटर्स लाँच केले आहे. यावर मिळणाऱ्या ऑफर्स जबरदस्त आहेत. या दोन्ही प्रोडक्टवर ग्राहकांना ३५ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंतचे महागडे फोन फ्रीमध्ये मिळणार आहे.

वाचाः

मिळू शकतात हे डिव्हाईस
कॅशबॅक सोबत या अप्लायन्सेजवर कंपनी लो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि एक्सचेंज ऑफर्स घेवून आली आहे. कंपनीने या प्रीमियम गॅलेक्सी फोनचे नाव आतापर्यंत उघड केले नाही. जे डिव्हाइसेज या रेफ्रिजरेटवर मिळू शकतात त्यात Galaxy S10 Lite, आणि Galaxy A51 5G याशिवाय Samsung Galaxy Note 10 Lite चा समावेश आहे.

वाचाः

इतकी आहे फ्रीजची किंमत
कंपनीने Samsung Spacemax Family Hub फ्रिज यावर्षी जुलैमध्ये लाँच केले होते. IoT इनेबल्ड रेफ्रिजरेटर मध्ये ऑटोमेटेड मील प्लॅनिंग, फ्रीजमध्ये सामान ठेवण्यासाठी खास फीचर आणि बाकी स्मार्ट अप्लायन्सेजने कनेक्टिविटी सपोर्ट मिळतो. या फ्रीजची किंमत १,१९,९०० रुपये आहे. तसेच कंपनी ३९,९९९ रुपयांच्या सुरवातीच्या Galaxy Note 10 Lite किंवा ४२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या Galaxy S10 Lite फ्री देवू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here